मायावतींचे लक्ष असूनही महाराष्ट्रात हत्ती मंदगती का?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मायावतींचे लक्ष असूनही महाराष्ट्रात हत्ती मंदगती का?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मायावतींचे लक्ष असूनही महाराष्ट्रात हत्ती मंदगती का? Bookmark and Share Print E-mail

रिपब्लिकन राजकारणाला पर्याय देण्यात अपयशी
खास प्रतिनिधी
मुंबई
पंतप्रधांनांचे स्वप्न पाहणाऱ्या आणि उत्तर प्रदेशची एकहाती सत्ता घेणाऱ्या मायावती यांना मात्र महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष का वाढत नाही, असा प्रश्न पडला आहे. सक्षम नेतृत्वाचा अभाव, जनांदोलनापासून घेतेली फारकत, निवडणुकांपुरते अस्तित्व आणि मतदार नेमका कोण हेच अजून ठरविता आले नाही, अशा गोंधळलेल्या वातावरणात बसपची महाराष्ट्रात उभे राहण्याची धडपड सुरु आहे. गटातटात विभागलेल्या आणि सत्तेसाठी दुसऱ्या पक्षांच्या वळचणीला राहण्यात धन्यता मानणाऱ्या रिपब्लिकन राजकारणालाही बसप पर्याय देऊ शकला नाही.  
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी व बुधवारी लखनौमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. उत्तर प्रदेशच्या सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर मायावती यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. राष्ट्रीय स्तरावरील सभेत व बैठकीतही मायावती यांना महाराष्ट्रातील पक्षाच्या कामगिरीवर भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत बसप का वाढत नाही, असा त्यांना प्रश्न पडल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले. या राज्यात पक्ष उभारणीसाठी व सत्ता मिळविण्यासाठी सर्वप्रकारची मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे बसपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु पक्ष वाढणार कसा, हा प्रश्न आहे.
बसपच्या स्थापनेला जवळपास २८ वर्षे लोटली आहेत. अठरा-वीस वर्षांपूर्वी मायावती पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या, त्यावेळी महाराष्ट्रात बसपचे वारे वाहू लागले होते. आरपीआयच्या गटबाजीला कंटाळलेल्या दलित कार्यकर्त्यांना बसप हा आशादायी पर्याय वाटू लागला होता. परंतु गेल्या दोन-अडीच दशकात महाराष्ट्रात बसपला सक्षम व धडाडीचे नेतृत्व मिळू शकले नाही.
आंबेडकरी चळवळीला जनआंदोलनाचा पाया आहे. आरपीआयच्या विविध गटांना निवडणुकीत यश मिळत नसेल, परंतु रस्त्यावर उतरून आपले प्रश्न तडीस नेण्याची दलित समाजाचे खास वैशिष्टय़ आहे. बसप मात्र जनआंदोलनापासून दूरच राहिला. त्यामुळे आंबेडकरी तरुण वा जनता या पक्षाकडे आकर्षित होऊ शकली नाही. मात्र पक्षाची दमदार वाटचाल सुरु आहे, असे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांचे म्हणणे आहे. मोर्चा काढणे व दगड मारणे असली आंदोलने बसपला मान्य नाहीत. सत्ता मिळविणे हेच आमचे जनांदोलन आहे, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील, असा त्यांचा दावा आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो