‘सीएसटी’त सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘सीएसटी’त सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘सीएसटी’त सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
छत्रपती शिवाजी स्थानकात २६ सप्टेंबर रोजी सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा छडा पुणे रेल्वे पोलिसांनी लावला आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव रेश्मा असून तिचा प्रियकर प्रवीण वसंत ठाकरे (२९) यानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी त्याला चिखली येथून अटक केली आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ९ वर २६ सप्टेंबर रोजी पोलिसांना एका सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. तिची कुठलीच ओळख पटत नसल्याने हत्येचे मोठे गूढ निर्माण झाले होते. पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने प्रवीण ठाकरे याला शनिवारी चिखली येथून अटक केली आहे. मूळ अमरावती येथे राहणारा प्रवीण चिखली येथे रहात होता. तो पेण्टिंगचे काम करायचा. त्याचे रेश्मा नावाच्या तरुणीशी प्रेम जुळले. त्यानंतर दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपी प्रवीणचे अन्य एका महिलेशी संबंध असल्याने त्याचे रेश्माबरोबर भांडणे व्हायची. अशाच भांडणातून प्रविणने २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री रेश्माचा गळा दाबून खून केल्याचे पुणे रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र रोकडे यांनी सांगितले.
 रेश्माची हत्या केल्यानंतर प्रवीणने तिचे प्रेत त्याने आपला मित्र अमोल करंजुले याच्या मदतीने सुटकेस मध्ये भरले. त्यानंतर दोघे रिक्षाने चिंचवड स्थानकात आले. तेथून पहिल्या लोकल ट्रेनने ते लोणावळा स्थानकात गेले. तेथून सिंहगड एक्सप्रेसमध्ये दोघेही सुटकेस घेऊन चढले. खंडाळा घाटात ही सुटकेस फेकून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु गाडीत प्रवाशांची गर्दी असल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. त्यामुळे सीएसटी स्थानकात उतरून ती सुटकेस त्यांनी फलाटावरच ठेवली. यानंतर ते पुन्हा चिखली येथे निघून गेले. या प्रकरणातला दुसरा आरोपी अमोर करंजुले अद्याप फरार आहे.
  या प्रकणाचा छडा लावण्यासाठी पुण्याचे रेल्वे पोलीस अधिक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी विशेष पथक स्थापन केले होते. पुणे स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींचा शोध लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग झाल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सांगितले.       

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो