मराठवाडय़ाला पाणी दिल्यास दंगली पेटतील - कोल्हे
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मराठवाडय़ाला पाणी दिल्यास दंगली पेटतील - कोल्हे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मराठवाडय़ाला पाणी दिल्यास दंगली पेटतील - कोल्हे Bookmark and Share Print E-mail

कोपरगाव : 
नगर-नाशिक जिल्ह्य़ात पाणीटंचाई असताना मराठवाडय़ाला जादा पाणी देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय घातक आहे. अशा परिस्थितीत नगर-नाशिक जिल्हे उद्ध्वस्त होऊ देणार नाही, गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील पंधरा धरणांतून मराठवाडय़ाला पाणी दिल्यास नगर जिल्ह्य़ात आवर्तनाचा कालावधी तीन महिन्यांवर जाईल, त्यामुळे या भागात दंगल पेटल्यास नवल वाटू नये, असा इशारा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी दिला आहे.
मराठवाडय़ाला प्रवरा व गोदावरी उध्र्व खोऱ्यातून पाणी सोडण्याच्या शासनाच्या निर्णयावर श्री. कोल्हे यांनी सांगितले, की मुळा, गंगापूरसह गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील पंधरा धरणांत निम्मेसुद्धा पाणी नसताना या धरणांतील पाण्यावर ५४ टक्के बिगर सिंचनाचे आरक्षण लादण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय घातक आहे.
ते म्हणाले, की मुळा धरणात सहा दशलक्ष घनफूट, तर गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील पंधरा धरणांत साडेसात दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात पाणी मिळण्याची शाश्वती नाही. सध्या दोन आवर्तनांमधला कालावधी हा तीस ते पंचेचाळीस दिवसांचा आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरिता तीन महिने कालावधीच्या साठवण तलावांची अट या भागातील पाणी योजनांवर लादली आहे, अशा परिस्थितीत गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील पंधरा धरणांतून मराठवाडय़ाला कुठलीही तरतूद नसतानाही पाणी दिल्यास हा कालावधी तीन महिन्यांवर जाईल, त्यामुळे या भागात दंगल पेटल्यास नवल वाटून घेऊ नका.
याउलट जायकवाडी प्रकल्पात २६ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा आहे, तर औरंगाबादला साडेतीन दशलक्ष, औद्योगिक वसाहतीला दीड दशलक्ष, परभणीस साडेचार दशलक्ष, तर परळीस पाच दशलक्ष घनफूट याप्रमाणे १४ टीएमसी पाणी द्यावे अशी मराठवाडय़ाची जादा पाण्याची मागणी आहे. यासाठी प्रवरा, गोदावरी व मुळा खोऱ्यातील पाण्यातून मराठवाडय़ाला पाणी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झाला आहे, तो जनतेवर अन्याय करणारा आहे. या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी जायकवाडी धरणातील २६ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी १४ दशलक्ष घनफूट पाणी देणे कमी खर्चाचे असणार आहे. गुजरात शासनाने नर्मदा धरणातून पाणी उचलून ते तीनशे कि.मी अंतरावरील सौराष्ट्रास पुरवले, त्या धर्तीवर राज्य शासनाने जायकवाडीतील शिल्लक पाणी उचलून ते मराठवाडय़ास द्यावे, त्याला कोणाचीच हरकत असणार नाही, असे श्री. कोल्हे यांनी सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो