शिळ्या पाण्याला ऊत!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> शिळ्या पाण्याला ऊत!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शिळ्या पाण्याला ऊत! Bookmark and Share Print E-mail

जायकवाडीत अडीच टीएमसी, जालना पाणीयोजनेला ५० कोटी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
प्रतिनिधी

औरंगाबाद
निळवंडे धरणातून जायकवाडी धरणात तातडीने अडीच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच इतर धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मुंबईत आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत जाहीर केले. जालना शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तातडीने ५० कोटी उपलब्ध करणार असून येत्या दोन-तीन महिन्यांत ही योजना पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडय़ाच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. निळवंडे धरणातून जायकवाडीत अडीच टीएमसी पाणी तातडीने सोडण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची चर्चा मराठवाडय़ात होत आहे.
परळी औष्णिक केंद्राला रेल्वेच्या वाघिणीतून पाणी देण्याचा प्रस्ताव तपासला जात असून दोन दिवसांत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी या बाबत चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील काही तालुक्यांत विशेषत: मराठवाडय़ात पुरेशा पावसाअभावी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीडच्या काही भागांतील स्थिती खूपच गंभीर आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी मराठवाडय़ातील पाणीटंचाई आढावा बैठकीत माहिती घेतली. औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, रोहयोमंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह आमदार - खासदार तसेच विभागीय आयुक्त, विभागातील सर्व जिल्हाधिकारी व औरंगाबाद महापालिकेच्या शिष्टमंडळाशी त्यांनी विस्ताराने चर्चा केली.
औरंगाबाद शहराला पुरेसे पाणी मिळावे, या दृष्टीने जायकवाडीत कार्यान्वित असलेली पंपिंग यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा आदेश चव्हाण यांनी दिला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस अपेक्षित आहे. मात्र, पाऊस पडला नाही तर गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. विभागातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका क्षेत्रात कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने तातडीचे नियोजन करण्याचा आदेश देण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. जायकवाडीतील मृतसाठय़ाचा नेमका अंदाज घेऊन किती पाणी उपलब्ध आहे त्याची खातरजमा करण्यात येईल. जायकवाडीत सध्या मृतसाठा ३ टक्के म्हणजे ७५० द.ल.घ.मी. आहे. त्यातून २२४ द.ल.घ.मी. साठा वापरता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु यास वैज्ञानिक आधार नसल्याने एखाद्या यंत्रणेमार्फत शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो