‘अजित पवार, तटकरेंचीही चौकशी व्हावी’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘अजित पवार, तटकरेंचीही चौकशी व्हावी’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘अजित पवार, तटकरेंचीही चौकशी व्हावी’ Bookmark and Share Print E-mail

मंत्र्यांच्या संपत्तीचीही श्वेतपत्रिका काढा - मुंडे

प्रतिनिधी
औरंगाबाद
मंत्री श्रीमंत व राज्य गरीब, अशी महाराष्ट्राची प्रतिमा सध्या देशात निर्माण झाली आहे. राज्यावर २ लाख ७२ हजार कोटींचे कर्ज आहे. राज्य भिकेला लागले आहे. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यात ४२ अधिकाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु गेल्या १२ वर्षांत जलसंपदा खात्याचे मंत्रिपद भूषविणाऱ्या अजित पवार व सुनील तटकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे. राज्यातील सर्वच मंत्र्यांची व त्यांच्या नातेवाइकांची संपत्ती किती तेही समोर आले पाहिजे. यावरच श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत केली.
दरम्यान, निळवंडे धरणातून जायकवाडीत केवळ अडीच टीएमसी पाणी सोडून फार काही साध्य होणार नाही. मराठवाडय़ाची गरजही भागणार नाही. राज्य जल नियामक प्राधिकरणाच्या सूत्राप्रमाणे वरच्या भागातून पाणी न मिळणे हा मराठवाडय़ावर मोठा अन्याय आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.
राज्यात सध्या भ्रष्टाचाराचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असून आघाडी सरकारची भ्रष्ट राजवट ही प्रतिमा त्यांच्या वागण्यातून निर्माण झाली आहे. सहा मंत्र्यांविरुद्ध न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. दहा वर्षांत ७० हजार कोटी खर्चूनही अवघा एक टक्का जमीन सिंचनाखाली वाढली. सिंचन श्वेतपत्रिकेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी चार-पाच महिन्यांपूर्वीच केली. मात्र, ती कोणत्या मुद्यावर काढणार ते त्यांनी स्पष्ट केले नाही. परंतु परिस्थितीजन्य अहवालावर ही श्वेतपत्रिका काढण्यास काही अर्थ नाही. सिंचन भ्रष्टाचाराची विशेष पथकाद्वारे तपासणी व्हावी तसेच निविदा मंजूर करूनही जी कामे अजून सुरूच झाली नाहीत किंवा १५ टक्के खर्च झाला अशी साधारण ३५ हजार कोटींची कामे रद्द करून त्यांची फेरनिविदा काढावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. परळी औष्णिक केंद्रासाठी रेल्वे वाघिणीतून पाणी नेण्याची कल्पना प्रत्यक्षात शक्य होणारी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.    
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर भाजपचे संघर्ष अभियान
राज्यातील या भ्रष्ट सरकारविरोधात भाजप आता ‘र्सवकष संघर्ष अभियान’ सुरू करणार असून राज्याच्या सर्व भागांत जनसभा आयोजित करणार आहे. त्याचा प्रारंभ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात औरंगाबादेत करणार असल्याचे मुंडे यांनी जाहीर केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो