‘शताब्दी’त प्रवाशांना मिळणार खरेदीचा आनंद
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘शताब्दी’त प्रवाशांना मिळणार खरेदीचा आनंद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘शताब्दी’त प्रवाशांना मिळणार खरेदीचा आनंद Bookmark and Share Print E-mail

पीटीआय
नवी दिल्ली
रेल्वेच्या लांबलचक प्रवासातच आपल्याला ‘विंडो शॉिपग’ अथवा आकर्षक वस्तूंची खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली तर कंटाळवाणा प्रवास नक्कीच काहीसा आनंददायक होऊ शकेल. ही बाब डोळ्यासमोर ठेवून रेल्वे मंत्रालयाने चॉकलेट, परफ्युम्स तसेच इतर आकर्षक वस्तू शताब्दी गाडय़ांमध्येच प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना आता धावत्या गाडीतच अनेक वस्तू बसल्या जागी खरेदी करण्याचा आनंद उपभोगता येणार आहे. याशिवाय प्रवाशांचे मनोरंजन करता यावे यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून प्रवाशांना थेट गाडीतच चित्रपट अथवा छोटय़ा पडद्यावरील विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.
देशाच्या विविध भागांत धावणाऱ्या शताब्दी गाडय़ांमध्ये प्रवाशांना खरेदीचा आनंद मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भोपाळ शताब्दीमध्ये एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर एका खासगी कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रवासादरम्यान दोन ट्रॉलींच्या मदतीने संपूर्ण गाडीत परफ्युम्स, स्किनकेअर उत्पादने, हँडबॅग, घडय़ाळ, दागिने, भेटवस्तू, चॉकलेट आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी खासगी कंपनी रेल्वे मंत्रालयाकडे दोन लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवणार असून गाडीत विक्री होणाऱ्या वस्तूंपोटी १२ टक्केरक्कम रेल्वेला द्यावी लागणार आहे. भोपाळ शताब्दीमधील या उपक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसाद पाहून इतरही शताब्दी गाडय़ांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, गाडीतच वस्तू विक्रीचा हा फंडा राबविण्याबरोबरच रेल्वे मंत्रालय आता प्रवाशांना थेट उपग्रहाच्या माध्यमातून चित्रपट तसेच विविध मालिकांचाही खजिना उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे. याशिवाय इतर सोयी-सुविधा तसेच स्वच्छतेवर अधिक लक्ष पुरवून प्रवास अधिक सुखकारक करण्याच्या दृष्टीने रेल्वे पावले उचलत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो