चिमुरडीचे लचके तोडणाऱ्या जन्मदात्रीला ९९ वर्षांची शिक्षा
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> चिमुरडीचे लचके तोडणाऱ्या जन्मदात्रीला ९९ वर्षांची शिक्षा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चिमुरडीचे लचके तोडणाऱ्या जन्मदात्रीला ९९ वर्षांची शिक्षा Bookmark and Share Print E-mail

पीटीआय
वॉशिंग्टन
केवळ दोन वर्षांच्या आपल्या पोटच्या चिमुरडीला गोंदाच्या साहाय्याने भिंतीला चिकटवून तिला बेदम मारहाण करणाऱ्या तसेच तिच्या हाताचे लचके तोडून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या विकृत जन्मदात्रीला टेक्सास न्यायालयाने ९९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. डल्लास येथील एलिझाबेथ एस्कालोना (२३) असे या राक्षसी वृत्तीच्या आईचे नाव आहे.
सप्टेंबर २०११ मध्ये निर्दयी माता एलिझाबेथने आपल्या दोन वर्षांची चिमुरडी जॉकेलिन केडिल्लो हिच्यावर अनन्वित अत्याचार केल्याने ती कोमात गेली होती.
गेल्या आठवडय़ात न्यायालयात सुनावणीदरम्यान एलिझाबेथने आपल्या पापाची कबुली दिली. वयाच्या २३ व्या वर्षीच पाच मुलांची आई झालेली एलिझाबेथ आपला राग आणि ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलगी जॉकलिनला लाथेने तुडवत असल्याचे सांगितले. या गुन्ह्य़ामध्ये फेब्रुवारीत तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतरही आपण मद्यमान तसेच मादक पदार्थाचे सेवन करीत असल्याचे कबूल केले.
एलिझाबेथने निर्दयीपणे मारहाण केल्यामुळे जॉकलिनला शौचाची समस्या निर्माण झाली होती. तिच्या बरगडय़ा तुटल्या होत्या, हाताची चामडी कुरतडल्यामुळे तसेच मेंदूतही रक्तस्राव झाल्यामुळे दोन वर्षांची ही चिमुरडी काही दिवस कोमात गेली होती. तिच्या हातांच्या फाटलेल्या चामडीला भिंतीचा रंग चिकटल्याचे आढळून आले होते. त्यामुळे संशय येऊन या क्रूर मातेची चौकशी सुरू झाली. चौकशीदरम्यान एलिझाबेथने दिलेल्या कबुलीमुळे तिचे राक्षसी कृत्य समोर आले. दरम्यान, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या चिमुरडीचे प्राण वाचवले असून तिची प्रकृती झपाटय़ाने सुधारत आहे.
टेक्सास न्यायालयाचे न्या. लॅरी मिचेल यांनी एलिझाबेथचे कृत्य राक्षसी असल्याचे म्हटले आहे. लहान मुलीला अतिशय क्रूरपणे मारहाण करणाऱ्या या जन्मदात्रीला मरेपर्यंत कारावासातच ठेवण्याची शिक्षा योग्य असल्याचे न्यायमूर्तीनी आपल्या निकालात म्हटले आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो