खाण उद्योगावरील बंदीमुळे गोव्यावर मंदीचे सावट
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> खाण उद्योगावरील बंदीमुळे गोव्यावर मंदीचे सावट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

खाण उद्योगावरील बंदीमुळे गोव्यावर मंदीचे सावट Bookmark and Share Print E-mail

पीटीआय

पणजी
गोव्यात खाण उद्योगाचे भविष्यात पुनर्जीवन होण्याची शक्यता असली तरी सध्या खोल गर्तेत सापडलेल्या खाण उद्योगामुळे त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. खाण उद्योग संकटात सापडला असून लवकरच तोडगा न निघाल्यास येत्या काळात गोव्यात आर्थिक मंदीची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गोव्यातील लोहखनिजाच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असून सरकारने आíथक मदतीचे आश्वासन दिले आहे. गोव्यात खाण उद्योग सुरू झाल्यानंतर १९५० पासून प्रथमच बिचोलिम तालुक्यातील वेलगुएम, पाले गाव, फोंडय़ातील उसगाव, सागुएम, क्वेपेम तालुक्यांमधील अनेक गावांत राहणाऱ्या नागरिकांना या मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
खाण उद्योगात काम करणारे गजेंद्र उसगावकर यांचे दोन ट्रक असून आठ जणांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या ट्रकसाठी २० लाखांचे बँकेतून कर्ज घेतले आहे. त्यामुळे आता खाण उद्योग पुन्हा सुरू झाला नाही तर ट्रकपायी काढलेल्या कर्जामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येईल, असे उसगावकर यांनी सांगितले. गोव्यातील खाण उद्योग बेकायदेशीर ठरवून बंद झाल्यामुळे उसगावकरांसारखे असंख्य बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्रकमालकांना दिलेल्या कर्जाबाबत बँकांनी सबुरीचे आणि सहकार्याचे धोरण घ्यावे, असे आवाहन केले आहे. मात्र यामुळे ट्रकमालकांना कोणताही लाभ मिळणार नसून खाण उद्योग असाच बंद राहिला तर कर्जबाजारी झालेल्या ट्रकमालकांना उदरनिर्वाहासाठी इतर पर्याय धुंडाळावे लागतील, अशी भीती अखिल गोवा ट्रक मालक असोसिएशनचे अध्यक्ष निळकंठ गवस यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बंदीच्या घेऱ्यात अडकलेला गोव्यातील खाण उद्योग ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खनिजांची वाहतूक, साठवणुकीवरील बंदी कायम ठेवल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो