रिक्षा भाडेवाढीवरून मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसमधूनच टीका
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रिक्षा भाडेवाढीवरून मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसमधूनच टीका
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रिक्षा भाडेवाढीवरून मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसमधूनच टीका Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी
मुंबई
रिक्षा-टॅक्सी दरवाढीवरून उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले असतानाच रिक्षांसाठी एकतर्फी तीन रुपये दरवाढ करण्याच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचे नेते खासगीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करू लागले आहेत.
रिक्षाचे भाडे १२ रुपयांवरून एकदम १५ रुपये करण्याच्या निर्णयावरून सर्वसामान्यांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. तीन रुपये भाडे एकदम वाढविण्याची गरज होती का, असा प्रवाशांचा सवाल आहे. आधीच इंधन दरवाढ आणि गॅस सिलिंडरवरून सामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यातच रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ात वाढ झाली. परिवहन खाते हे मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे असून त्यांनीच या अहवालावर अनुकूल भूमिका घेतली होती. दरवेळी इंधन दरवाढीनंतर एक रुपये किमान भाडय़ात वाढ केली जाते. तीन रुपये एवढी वाढ कधीच झाली नव्हती. दरवाढीच्या तुलनेत सीएनजी गॅसमध्ये वाढ झाली नव्हती याकडे लक्ष वेधण्यात येते.  परिवहन खाते हे मुख्यमंत्र्यांकडे असल्याने राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे टोकाची भूमिका घेण्याचे टाळले. त्यातच कामगार नेते शरद राव हे राष्ट्रवादीच्या जवळचे असल्याने पक्षाने त्यांना मदत होईल अशी भूमिका घेतली. दरवाढीमुळे सारी टीका ही काँग्रेसला सहन करावी लागत आहे. तीन रुपये एकदम दरवाढ करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या पातळीवर चर्चा करणे आवश्यक होते, असा सूर आहे. निदान मुंबई, ठाण्यातील नेत्यांना विश्वासात घेतले असते तरी जनतेच्या भावनांचा अंदाज आला असता. पोलीस आयुक्तपदावरून अरुप पटनायक यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली वा रिक्षा भाडेवाढ यावरून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो