महाड बस स्थानकामध्ये ‘नियमानुसार काम’ आंदोलनामुळे प्रवाशांची गरसोय
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> महाड बस स्थानकामध्ये ‘नियमानुसार काम’ आंदोलनामुळे प्रवाशांची गरसोय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाड बस स्थानकामध्ये ‘नियमानुसार काम’ आंदोलनामुळे प्रवाशांची गरसोय Bookmark and Share Print E-mail

महाड,
महाड बस स्थानकावर कामगारांनी नियमानुसार काम आंदोलनाला सुरुवात केल्याने स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन सुरू केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
रायगड जिल्ह्य़ामध्ये एसटी विभागात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कार्यरत असून कामगारांच्या समस्या व न्याय्य हक्कांबाबत अनेक महिन्यांपासून एसटी प्रशासनाकडे आपल्या मागण्या सादर करीत आहे, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अखेरीस संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. परंतु अचानक आंदोलन सुरू करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांचा विचार केला नाही. महाड आगारामध्ये सुरुवातीपासून कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने चालक आणि वाहकांना जादा काम करावे लागते. कामाचा ताण वाढल्याने अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नसल्याने कामगारांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
महाड आगारातून दररोज १२२ बसच्या फेऱ्या मारल्या जातात. त्यासाठी १३५ चालक आणि १४५ वाहकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ११४ चालक आणि १३५ वाहक उपलब्ध आहेत. त्यामुळे चालकांना डबल डय़ुटी करावी लागते. तसेच ज्या सुविधा बसमध्ये आवश्यक आहेत. त्यापैकी एकही सुविधा दिली जात नाही. नादुरुस्त बसेस मार्गावर सोडाव्या लागतात. पर्यायाने प्रवाशांच्या जिवाशी खेळले जात असल्याने त्यामध्ये एसटी प्रशासनाने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कामगारांच्या मागण्यांसाठी येथील आगारांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी महाड तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो