गाडगीळ अहवालाविरोधात आंदोलन करण्याचे राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गाडगीळ अहवालाविरोधात आंदोलन करण्याचे राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गाडगीळ अहवालाविरोधात आंदोलन करण्याचे राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर
राहाता
आपला पक्षनेतृत्वावर विश्वास असून जे काही चांगले व्हायचे ते कँाग्रेसमध्येच होईल. मुख्यमंत्री पदाबाबत पक्ष नेतृत्वाकडून आपली फसवणूक झाल्याचा इन्कार उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिर्डीत साईदरबारी केला. पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांनी दिलेल्या अहवालावर राणे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध करा, काळे झेंडे दाखवा, आंदोलन करा, असा इशारा सिंधूदुर्गमधील जिल्हा कँाग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंचे प्रशिक्षण शिबिर शिर्डी येथे शनिवारी आयोजित केले होते. यावेळी राणे यांनी मार्गदर्शन केले. खासदार डॉ. निलेश राणे, स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, राजन तेली, संदिप सावंत आदी यावेळी उपस्थित होते. शिबिरानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माधवराव गाडगीळ यांचा अहवाल अंमलात आणला तर कोकणातील ११ जिल्ह्य़ांच्या विकासावरच गदा येणार असल्याने आपण त्या अहवालाची अंमलबजावणी होऊ देणार नाही. यासाठी केंद्राकडे जाऊ, प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा राणे यांनी दिला. मंत्रिमंडळाचा फेरबदल ही टेबल न्यूज असून या बदलाबद्दल त्यांनी कानावर हात ठेवले. अजित पवार यांच्या राजीनाम्याचे व ते मंत्रिमंडळात नसल्याचे वाईट वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कुणाचे वाईट झालेले बघून आनंद मानणाऱ्यांपैकी आपण नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता राणे यांनी फेटाळून लावली. १२६ वर्षे जुनी असलेल्या काँग्रेसला कुणी ओव्हरटेक करु शकत नसल्याचा दावा करतानाच उटसूट आरोप करणाऱ्या भाजपने आपले राज्यात काय चाललंय ते पहावे, असा सल्लाही दिला.    
राणे यांची फटकेबाजी
* पक्षनेतृत्वावर विश्वास असून जे काही व्हायचे ते कँाग्रेसमध्येच होईल
* मुख्यमंत्री पदाबाबत नेतृत्वाकडून फसवणूक झाल्याचा इन्कार
* मंत्रिमंडळाचा फेरबदल ही टेबल न्यूज
* मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता नाही
* काँग्रेसला कुणी ओव्हरटेक करु शकत नाही
* अजितदादांच्या राजीनाम्याचे व ते मंत्रिमंडळात नसल्याचे वाईट वाटते

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो