ठंडा करके खावो..
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ठंडा करके खावो..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठंडा करके खावो.. Bookmark and Share Print E-mail

उत्तर महाराष्ट्रातील पक्षातंर्गत असंतोषावर काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका
अविनाश पाटील, नाशिक, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२

राज्यात सत्तेत असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या अंतर्गत धुसफूस, मंत्र्यांवरील गैरव्यवहारांचे आरोप यांसह इतर अनेक कारणांमुळे हैराण असून राज्यातील याच चित्राचे प्रतिबिंब उत्तर महाराष्ट्रातही दिसत आहेत. नाशिकमध्ये काँग्रेस शहराध्यक्षांविरूध्दचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच जळगावमध्ये राष्ट्रवादीत खासदार ईश्वरलाल जैन यांच्याविरूध्द उठाव करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये स्थानिक कारणांतून असंतोषाची ठिणगी पडली असली तरी त्यामुळे उडालेला भडका मात्र दोन्ही पक्षांसाठी घातक ठरणारा आहे.

दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी नेहमीप्रमाणे या प्रकरणांकडे ‘ठंडा करके खावो’ या पध्दतीने पाहात असून पक्षात बंड झाले म्हणून बंडखोरांवर तातडीने कारवाई होणे अशक्य आहे, तसेच त्यासाठी कारण ठरलेल्यांविरूध्दही.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी निवड झालेले आकाश छाजेड यांच्याविरूध्द पक्षातीलच एका गटाने केली जाणारी ओरड काही आजची नाही. पक्षात गटातटाचे राजकारण कायम असले तरी आकाश यांच्या निवडीनंतर पक्ष सरळ सरळ विभागला गेल्याचे दिसत आहे. जे कोणत्याही गटाचा उघडपणे पुरस्कार करू शकत नाहीत, त्यांची मात्र या घडामोडींमुळे पुरती गोची झाली आहे. त्यामुळे कधी इकडे तर कधी तिकडे असे त्यांचे सुरू असते. काँग्रेसच्या ‘दरबारी’ मंडळींमध्ये स्थान असणारे जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र म्हणून आकाश यांच्यामागे उभे राहणाऱ्यांपैकी बहुतांश जणांची ‘केवळ नाईलाज’ ही भूमिका आहे. पक्षात कित्येक ज्येष्ठ नेते असताना त्यांना डावलून शहराध्यक्षपदी आकाश यांची निवड केल्यानंतर जाहीरपणे आम्ही कोणतीही भूमिका घेतली नाही, परंतु तरीही त्यांच्याकडूनच ज्येष्ठांचा मान राखला जात नाही, भेदभाव केला जात असल्याचे छाजेडविरोधी गटाचे म्हणणे आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जे कार्य सुरू केले, त्यास मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांचा जळफळाट होत असल्याचे छाजेड म्हणतात. महापालिका निवडणुकीत काँग्रेसची या दुहीमुळेच प्रचंड घसरण झाली. त्यापासून कोणीच बोध घेताना दिसत नसून आता तर उघडपणे थेट प्रदेशाध्यक्षांकडेच ‘छाजेड हटाव, काँग्रेस बचाव’ असा विरोधकांनी टाहो फोडला आहे. अर्थात कोणत्याहीक्षणी मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यात समावेश होण्याची शक्यता असलेले माणिकराव ठाकरे सध्यातरी कोणत्याच गटाला दुखविण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांनी विरोधकांना आश्वासन देत वेळ निभावून नेण्याचे काम केले. त्यांच्या या भूमिकेने शहर काँग्रेसमध्ये पडलेली दरी विस्तारण्याचीच शक्यता अधिक.
जळगावात राष्ट्रवादीमध्येही हेच चित्र आहे. खासदार ईश्वरलाल जैन यांच्या कार्यपध्दतीविरोधात उघडपणे उठाव करीत विरोधी गटाने थेट त्यांचा खासदारकीचा राजीनामा घेण्यापासून तर त्यांना पक्षातून काढून टाकण्यापर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. जैन यांच्याविरूध्द याआधीपासूनच सुप्तावस्थेतील लाव्हा बाहेर पडण्यास कारण ठरली ती जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक. बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य असतानाही अध्यक्षपदी जैन यांच्या व्यूहरचनेमुळे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील निवडून आले. राष्ट्रवादीच्या पराभवास जैन हे कारणीभूत असल्याचा आरोप करीत मग त्यांना पक्ष कार्यालयात प्रवेश करण्यासही मज्जाव करेपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मजल गेली. पक्षांतंर्गत विरोधकांचा ‘लुंगेसुंगे’ असा उल्लेख करीत जैन यांनी आपल्यालेखी त्यांना कोणतीच किंमत नाही, हे दाखवून दिले. ही निवडणूक पक्ष म्हणून लढविण्यात आली नव्हती, असे जैन स्पष्ट करीत असले तरी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याची किमया याआधी विधान परिषद निवडणुकीतही करून दाखविली आहे. केवळ स्थानिक मंडळी विरोधात गेली म्हणून जैन यांना पक्षातून काढले जाईल, हा समज खरोखरच भाबडा. कारण न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतही जिथे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना पाठीशी घालण्याचेच काम पक्षश्रेष्ठींकडून होत आहे, तिथे पक्षाच्या स्थानिक मंडळींच्या भावनेस कितीशी किंमत असेल ?  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो