अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागण्याची शपथ!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागण्याची शपथ!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागण्याची शपथ! Bookmark and Share Print E-mail

alt

चंद्रपूर, १५ ऑक्टोबर २०१२
चंद्रपूर हा मागास आदिवासी क्षेत्रातील जिल्हा म्हणून मानला जातो. पण या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रगतीच्या दिशेने खूपच महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील १० हजार मुलांनी एकत्रतीच येवून हात धुतले व यापूढे अशाच प्रकारे अस्वच्छतेच्यामागे हात धुवून लागण्याची शपथ त्यांनी घेतीली. निमित्त होते १५ आँक्टोबर २०११ रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे. युनिसेफ, मुंबई व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
संपूर्ण जगात दरवर्षी १.५ दशलक्ष बालकं डायरियाने मृत्युमूखी पडतात त्यात सर्वात जास्त मुलं म्हणजे ३८,६०० बालकं ही केवळ एकट्या भारतातील असतात (युनिसेफ/डब्ल्युएचओ २००९). बाळाला पाजताना, भरविताना, बाळाची शी धुतल्यानंतर (बाळाची शी मोठ्या व्यक्तीच्या शौचासारखी नसते असा गैरसमज असल्याने) हात साबणाने स्वच्छ न धुणे, तसेच काही वेळेला बाळाचे हात स्वच्छ नसतील व त्याने जर ते तोंडात घातले अशा वेगवेगळ्या कारणांमुळे बाळाला डायरियाची लागण होते. केवळ हात धुण्याची सवय लागल्यास सुमारे ४५ टक्के बालमृत्यु रोखता येतात. एवढे या हात धुण्याला महत्व आहे. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात याबाबत जागतिक हात धुणे दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्याच्या कानाकोप-यातून एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात हा संदेश पोहोचला. या मुलांनी आपल्या शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना हा संदेश दिला. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला हात धुण्याचे फायदे, पध्दत व वेळा विचारल्या की तो किंवा ती बिनचूक सांगताना आजही आढळतो. याचे कारण ही सवय आता त्यांच्या अंगवळणी पडलेली आहे. युनिसेफ मुंबईने वाँश प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील दहा शाळांमध्ये विविध सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे त्यातील पाच शाळांचे काम पूर्ण झालेले आहे. यातही हात धुणे यावर मोठा भर देण्यात आलेला आहे.
मुलं ही बदलाचे दूत असतात, उद्याचे नागरीक असतात त्यामुळे समाज बदलायचा असेल तर मुलांच्या वर्तनात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठीच युनिसेफ विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १.८१ लाख विद्यार्थी बदलत आहेत, त्यांच्याबरोबर ते आपल्या पालकांना, भावंड आदि नातेवाईकांनाही बदलतील अशी आशा आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो