भूसंपादन विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिगटाची मंजुरी
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> भूसंपादन विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिगटाची मंजुरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भूसंपादन विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिगटाची मंजुरी Bookmark and Share Print E-mail

alt

उद्योगांना मोकळे रान!
* ८० टक्क्यांऐवजी ६६ टक्के भूधारकांचीच मंजुरी आवश्यक
* पूर्वलक्ष्यी प्रभावाने अमलबजावणीही नाही

* भूसंपादन रोखून धरणाऱ्या कलमांना कात्री
विशेष प्रतिनिधी/व्यापार प्रतिनिधी , नवी दिल्ली/ मुंबई
सरकारी, सार्वजनिक, खासगी प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना  दोन तृतियांश भूधारकांची मंजुरी अत्यावश्यक करणाऱ्या नव्या भूसंपादन विधेयकाच्या मसुद्यावर केंद्र सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. मूळ मसुद्यातील ८० टक्के भूधारक आणि विस्थापितांच्या मंजुरीच्या अटीला ६६ टक्क्यांपर्यंत शिथिलता देऊन सरकारने एकाप्रकारे उद्योगांनाच झुकते माप दिले आहे. भूसंपादन रोखून धरणाऱ्या कलमांनाही सुधारीत मसुद्यात कात्री लावण्यात आल्याने ‘जमीनमालकांना न्याय देण्यासाठी’ आणण्यात येत असलेल्या या कायद्याने उद्योग आणि प्रकल्पांना मोकळे रान मिळणार आहे.
भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जमीनमालकाच्या हिताची व्हावी, या हेतूने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने आखण्यात आलेल्या या मसुद्यामागील मूळ कल्पनेलाच आता धक्का बसला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारप्राप्त मंत्रिगटाच्या बैठकीत तीव्र मतभेदांच्या अडथळ्यांवर मात करीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात संसदेत मांडण्यात येईल, असे कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांनी सांगितले.
भूसंपादनासाठी ८० टक्के भूधारक व विस्थापितांची मंजुरी घेणे बंधनकारक करावे, अशी या विधेयकातील मूळ तरतूद होती. मात्र, या मुद्यावरून मंत्रिगटात झालेल्या तीव्र मतभेदांनंतर दोन तृतियांश भूधारकांची मंजुरी बंधनकारक करण्याचा निर्णय झाला. जमीन-मालकांची संमती आणि एसआयए या प्रक्रियेसाठी एकूण कमाल सहा महिन्यांची कालमर्यादा निश्चित केली आहे. तसेच या कायद्याची अमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. राष्ट्रीय निर्माण धोरणानुसार सार्वजनिक-खासगी भागीदारी धाटणीचा तसेच ‘सावर्जनिक हिता’च्या प्रकल्पासाठी भूसंपादन करताना जमीनमालकांची संमती मिळविण्याच्या तरतुदीचाही अपवाद ताज्या मसुद्यात करण्यात आला आहे.     

उद्योगक्षेत्रातून स्वागत
जमीन मालकांच्या संमती मर्यादा शिथिल केल्याने स्थावर मालमत्ता प्रकल्पांसाठी जमिनी मिळविणे सोपे होईल, अशी स्वागतपर प्रतिक्रिया स्थावर मालमत्ता विकसकांची संघटना ‘क्रेडाई’चे अध्यक्ष ललित कुमार जैन यांनी व्यक्त केली. तथापि, मोबदल्याचे प्रमाण शहरी भागात दुपटीने तर ग्रामीण भागात चार पटीने वाढविल्याने एकूण बांधकाम खर्चात त्यातून भरमसाट वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मोबदल्याच्या मुद्दय़ाची सध्याच्या प्रथेप्रमाणे खरेदीदार व विक्रेत्यात वाटाघाटी होऊनच तड लागायला हवी, असेही त्यांनी सुचविले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो