समकालीन भारतीय इंग्रजी काव्याचा अनोखा काव्यसंग्रह!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> समकालीन भारतीय इंग्रजी काव्याचा अनोखा काव्यसंग्रह!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

समकालीन भारतीय इंग्रजी काव्याचा अनोखा काव्यसंग्रह! Bookmark and Share Print E-mail

भारतीयांच्या इंग्रजी काव्यरचनांचा हीरक महोत्सव
पीटीआय ,नवी दिल्ली
भारतातील ८५ नामवंत इंग्रजी कवींच्या ४०० कविता, भारतीय काव्याचा समग्र आवाका आणि या बहुभाषिक-ऐतिहासिक देशाच्या सृजनशील साहित्यनिर्मितीचा आस्वाद आता एकाच पुस्तकात घेता येणार आहे. अमित चौधरी, अनिता नायर, अंजुम हसन, जीत थायिल, सेन, ताबिश खैर आणि विक्रम सेठ यांसारख्या मान्यवरांच्या कवितांचा या अनोख्या संग्रहात समावेश केला गेला आहे.
‘द हार्पर कॉलिन्स बुक ऑफ इंग्लिश पोएट्री’ हा अनोखा काव्यसंग्रह सुदीप सेन यांनी संपादित केला आहे. समकालीन भारतीयांच्या इंग्रजी भाषेतील काव्यरचनांच्या हीरक महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने या काव्यसंग्रहनिर्मितीची संकल्पना स्फुरल्याचे सेन यांनी सांगितले. १९५० नंतर जन्मलेल्या कवींच्या कवितांचा या काव्यसंग्रहामध्ये समावेश करण्यात आला असून, गेल्या ६० वर्षांतील ८५ नामवंत भारतीय कवींनी रचलेल्या सर्वोत्तम कवितांचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे.
भारतातील प्रचंड सांस्कृतिक विविधता आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्रजी भाषेतील साहित्य प्रकाशित करणारा देश हा भारताचा लौकिक लक्षात घेता, आजवर इंग्रजी काव्याचा समग्र वेध घेणारा संग्रह प्रकाशित न होणे आश्चर्यजनकच म्हणायला हवे, असे सेन यांनी सांगितले. या काव्यसंग्रहातील ९० टक्के कविता या अप्रकाशित असून त्या या काव्यसंग्रहासाठी नव्याने लिहिल्या गेल्या आहेत. समकालीन भारतीय इंग्रजी काव्याच्या तसेच सांस्कृतिक भरारीचा उत्तम वेध या संग्रहात घेतला गेला आहे. या काव्यांमध्ये जसे आत्मपरीक्षण आहे तसेच उदात्तीकरण आहे, राजकारण आहे तसेच इतिहास-विज्ञानही.. प्रणय आहे तशीच मृत्यूची छायाही. हा काव्यसंग्रह ग्रंथालये, विद्यार्थी, काव्य रसिक आणि व्यासंगी अशा सर्वानाच आवडेल,
असा विश्वास सुदीप सेन यांनी व्यक्त केला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो