हल्लेखोरावर १० लाख डॉलर्सचे इनाम
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> हल्लेखोरावर १० लाख डॉलर्सचे इनाम
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हल्लेखोरावर १० लाख डॉलर्सचे इनाम Bookmark and Share Print E-mail

* मलाला हल्ला प्रकरण  * रेहमान मलिक यांची घोषणा
पीटीआय , वॉशिंग्टन
alt

किशोरवयीन मुलींच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढणाऱ्या मलाला युसुफझाई या कार्यकर्तीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीस पकडून देणाऱ्यास पाकिस्तान सरकारतर्फे दहा लाख डॉलर्सचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानात बंदी घातलेल्या तेहरीक-ए-तालिबान या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अफगाणिस्तानच्या सीमेवर हा कट आखण्यात आला असावा, असे पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री रेहमान मलिक यांनी सांगितले.
सीएनएन या वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत रेहमान मलिक यांनी पाकिस्तान सरकार दहशतवादाविरोधातील लढाई संपूर्ण ताकदीने लढत असल्याचे सांगितले. स्वात खोऱ्यात लष्करी कारवाई केल्यामुळे दहशतवादी गटांकडून उग्र प्रतिक्रिया येईल याची जाणीव होती, मात्र ती अशा स्वरूपाची असेल असे वाटले नव्हते, असे मलिक यांनी सांगितले.
आपले सरकार, संरक्षण दले, गुप्तचर खाते हल्लेखोरांचा कसून शोध घेत असून मलालाच्या हल्लेखोरास पकडून देणाऱ्यास किंवा त्याच्याविषयी माहिती देणाऱ्यास पाक सरकारतर्फे १० लाख डॉलर्सचे इनाम त्यांनी जाहीर केले.
मूलतत्त्ववाद्यांच्या कारवायांना पाकिस्तानातील सामान्य जनता कंटाळली असून आजवर ४० हजार निरपराध आणि १६ हजारांहून अधिक जवान या युद्धात पाकिस्तानने गमावले असल्याबद्दलची खंत मलिक यांनी व्यक्त केली. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो