जलसंपदा सचिवपदी ४० वर्षांत प्रथमच सनदी अधिकारी!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> जलसंपदा सचिवपदी ४० वर्षांत प्रथमच सनदी अधिकारी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जलसंपदा सचिवपदी ४० वर्षांत प्रथमच सनदी अधिकारी! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई
सिंचन घोटाळ्यात चौकशी सुरू झाल्याने सचिव (लाभक्षेत्र विकास) देवेंद्र शिर्के यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार व्ही. गिरीराज यांच्याकडे सोपविण्यात आल्याने तब्बल चार दशकांनंतर या खात्यात सचिवपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे.
राज्याच्या स्थापनेनंतर सिंचन  सचिवपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड होत असे. सनदी अधिकाऱ्यांकडे तांत्रिक अनुभव नसल्याने काम करताना अडचणी यायच्या. यातूनच सिंचन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची सचिवपदी निवड व्हावी, अशी मागणी होऊ लागली. १९७३-७४ नंतर सिंचन खात्याच्या सचिवपदी खात्यातील अभियंत्यांची निवड करण्याची प्रथा पडली. सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम या दोन खात्यांमध्येच सचिवपदी खात्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड केली जाते. जलसंपदा घोटाळे उघडकीस येऊ लागले तेव्हाच या खात्याच्या सचिवपदी सनदी अधिकारी असावा, अशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची योजना होती.
जलसंपदा खात्यात दोन सचिव असतात. लाभक्षेत्र वगळता जलसंपदा खात्यातील बाकीचे महत्त्वाचे सारे विषय हे सचिव-१ यांच्याकडे असतात. सध्या या पदावर एकनाथ पाटील हे सचिव आहेत. यामुळेच सनदी अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार असला तरी जलसंपदा खात्यातील महत्त्वाचे सारे निर्णय पाटील यांच्याकडूनच घेतले जातील. पाटील निवृत्त झाल्यावर मात्र जलसंपदा खात्याचा सारा कारभार हा सनदी अधिकाऱ्याकडे सोपविला जाईल याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो