महिला सक्षमीकरणात भारत ११५ वा!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> महिला सक्षमीकरणात भारत ११५ वा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महिला सक्षमीकरणात भारत ११५ वा! Bookmark and Share Print E-mail

महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वळविण्यात भारतीय प्रसारमाध्यमे आघाडीवर
पीटीआय , मेलबर्न
alt

महिला सक्षमीकरणात भारताचा क्रमांक १२८ देशांमध्ये ११५ वा लागला आहे असे एका पाहणीत दिसून आले. यात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड या स्कॅंडेनेवियन देशांनी बाजी मारली आहे. तळाशी येमेन, पाकिस्तान, सुदान व चॅड हे देश आहेत. ‘बूझ अँड कंपनी’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेने ही पाहणी केली असून त्यात १२८ देशांचा विचार करण्यात आला होता. लोकसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत हा १४ टक्के बौद्धिक मनुष्यशक्ती निर्माण करणारा देश असून दरवर्षी ५.५ दशलक्ष महिला या प्रत्यक्ष या टॅलेंट पूलमध्ये सहभागी होतात.
असे असले तरी भारतीय महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झालेले नाही,तसेच त्यांचे व्यावसायिक यशही आणखी वाढण्याची गरज आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेने भारतात अनेक संधी निर्माण केल्या असल्या तरी बहुतांश महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेइतके काम मिळालेले नाही. सांस्कृतिक बंधने, स्त्री-पुरूष भेदभाव व साधनांची कमतरता यामुळे त्यांना अजूनही मागे राहावे लागते.
भारतात स्त्रियांप्रती भेदभावास विरोध करणारा कायदा असला तरी त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. दरवर्षी किमान हजार महिला ऑनर किलिंगच्या बळी ठरतात. स्त्रीभ्रूणहत्या, बालहत्या, अ‍ॅसिड हल्ले, लैंगिक छळवणूक, ऑनर किलिंग ही महिलांच्या दुर्बलीकरणाची लक्षणे आहेत.
एकूण ४५ टक्के भारतीय लोकांना असे वाटते की, त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य वागणूक मिळत नाही. बाळंतपणानंतर पुन्हा नोकरीत येताना त्यांना अनेक अडचणी येतात. किमान ५० टक्के महिलांनी प्रवासादरम्यान सुरक्षितता वाटत नसल्याचे सांगितले आहे. भारताला जर विकासाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. पुढील दहा वर्षांत १ अब्ज महिला या जगभरातील मनुष्यबळात सामील होत आहेत. थर्ड बिलियन इंडेक्स नावाने प्रसिद्ध झालेल्या या अहवालात म्हटले आहे की, भारत व चीन या देशात महिलांकडे प्रसारमाध्यमांनी जेवढे लक्ष पुरवले तेवढे लक्ष आगामी काळात जगाच्या मनुष्यबळात सामील होणाऱ्या १ अब्ज महिलांकडे दिले गेलेले नाही.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो