ठाण्यात काँग्रेसला ‘लॉटरी’!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ठाण्यात काँग्रेसला ‘लॉटरी’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठाण्यात काँग्रेसला ‘लॉटरी’! Bookmark and Share Print E-mail

alt

प्रतिनिधी , ठाणे
महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची ‘लॉटरी’ मंगळवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तसेच कॉग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक यांना लागली. या निवडणुकीत शिवसेना-भाजप-बसप महायुतीचे उमेदवार विलास कांबळे आणि फाटक यांना प्रत्येकी आठ मते पडली त्यामुळे चिठ्ठय़ा टाकून ही निवड झाली. फाटक यांच्या निवडीमुळे तब्बल १९ वर्षांनंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे.


स्थायी समितीत शिवसेना-सहा, भाजप-एक, बसप-एक, राष्ट्रवादी-पाच, कॉग्रेस-दोन तर मनसे एक असे संख्याबळ आहे. महापौर निवडणुकीतील मदतीच्या मोबदल्यात शिवसेनेने सभापतीपदासाठी बसपचे विलास कांबळे यांना िरगणात उतरवले होते. कोणत्याही परिस्थितीत बसपला मदत करणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने स्थायी समितीतील पक्षाचे एकमेव सदस्य सुधाकर चव्हाण यांनीही कांबळे यांना मतदान करणार नाही, असे जाहीर केले होते. राष्ट्रवादीने तिरकी चाल खेळत शुक्रवारी स्थायी समितीसाठी कॉग्रेसचे रिवद्र फाटक यांची उमेदवारी पक्की केली.  राष्ट्रवादीचे पाच सदस्य असताही उमेदवारी कॉग्रेसला देऊन  आघाडीची मते फुटणार नाहीत, याची काळजी राष्ट्रवादीने घेतली होती. या पाश्र्वभूमीवर सकाळी मतदानानंतर विलास कांबळे आणि रिवद्र फाटक अशा दोघांनाही प्रत्येकी आठ मते पडली. यामुळे चिठ्ठी टाकून निवड करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी संजय देशमुख यांनी घेतला. मात्र, चिठ्ठी कुणी काढायची यावरून दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. यामुळे चिठ्ठी कुणी काढायची यासाठी सुरुवातीला चिठ्ठी टाकायचा निर्णय घेण्यात आला. चिठ्ठी काढण्यासाठी शिवसेनेतर्फे मीनाक्षी िशदे यांची तर राष्ट्रवादीतर्फे रजिया शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी देशमुख यांनी टाकलेली चिठ्ठी मनसेचे सुधाकर चव्हाण यांनी उचलली त्यामध्ये शेख यांचे नाव आले. यानंतर टाकलेल्या चिठ्ठय़ांतून रजिया शेख यांनी उचललेल्या चिठ्ठीत फाटक यांचे नाव येताच महापालिका मुख्यालयात काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी एकच जल्लोष केला. पहिल्या मजल्यावरील महापौर, उपमहापौरांच्या व सभागृह नेत्यांच्या दालनाभोवती मात्र शुकशुकाट पसरला होता.    

alt

पाचही वेळा फाटकच!
दोन्ही गटांचे संख्याबळ समान होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारीच चिठ्ठय़ा टाकण्याचे प्रात्यक्षिक सचिव मनिष जोशी यांनी घेतले. पत्रकार, सुरक्षा रक्षक, अधिकारी यांच्या हस्ते पाचवेळा काढलेल्या चिठ्ठीत रवींद्र फाटक यांचेच नाव आले! आज या योगायोगाची चर्चा महापालिकेत रंगली होती.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो