जुंदालविरुद्ध १४ हजार पानी आरोपपत्र
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> जुंदालविरुद्ध १४ हजार पानी आरोपपत्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जुंदालविरुद्ध १४ हजार पानी आरोपपत्र Bookmark and Share Print E-mail

alt

प्रतिनिधी , मुंबई
मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला लष्कर-ए तैय्याबाचा दहशतवादी झैबुद्दिन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी १४,६७६ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात जुंदाल हा २६/११च्या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या आरोपपत्रात आणखी ४७ जणांना फरारी दाखविण्यात आलेले आहे. याशिवाय १७८३ साक्षीदारांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


जुंदालविरुद्ध अतिरिक्त महानगरदंडाधिकारी पी. एस. राठोड यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. जुंदालवर २६/११चा हल्ला करणाऱ्या अजमल कसाबसह १० दहशतवाद्यांना हिंदूीचे धडे देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हल्ल्यादरम्यान या दहशतवाद्यांची ओळख पटू नये व ते भारतीय आहेत हे भासवण्याच्या हेतूने जुंदालकरवी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांनी त्यांना हिंदूी भाषेचे प्रशिक्षण दिले होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार जुंदाल हा हल्ल्याच्या वेळेस अन्य मुख्य सूत्रधारांसोबत पाकिस्तानातील नियंत्रण कक्षात हजर होता तसेच नरिमन हाऊसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या सतत संपर्कात राहून काय करायचे याबाबत त्यांना निर्देश देत होता.
गेल्या जून महिन्यात सौदी अरेबियात अटक करण्यात आल्यावर सुरुवातीला जुंदाल दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होता. मुंबई हल्ल्याप्रकरणी त्याचा सहभाग असून हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी तोही एक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याचा ताबा घेतला होता. परंतु प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत असल्याने एटीएसने त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या हवाली केले. २६/११च्या हल्ल्याप्रमाणेच जुंदाल औरंगाबाद शस्त्र व स्फोटकेसाठा प्रकरण, पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट आणि नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीवरील हल्ल्यातसुद्धा तो संशयित आरोपी आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो