६२५० दुष्काळी गावांना सवलती
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ६२५० दुष्काळी गावांना सवलती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

६२५० दुष्काळी गावांना सवलती Bookmark and Share Print E-mail

alt

शैक्षणिक शुल्क, शेतसारा माफ, कर्जवसुली थांबविली
खास प्रतिनिधी , मुंबई
सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीत थोडा फरक पडलेला असला तरीही औरंगाबादसह नाशिक आणि पुणे विभागातील ६,२५० गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून तेथील दुष्काळग्रस्तांना सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत.
ऑगस्टच्या मध्यापर्यंत राज्यातील अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयानक असेल असे सांगितले जात होते.

मात्र सरकारने केलेल्या नजर आणेवारीनुसार या गावांची नजर आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा खाली आहे. यात कोकणातील एकही गाव नसून अमरावती विभागातही केवळ बुलडाणा जिल्हय़ातील १६ गावांचा समावेश आहे. मराठवाडय़ातील दुष्काळी गावांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २,८७६ तर पुणे विभागातील गावांची संख्या १२८३ आहे. नाशिक विभागातील २,०७३ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे या दुष्काळी गावांमध्ये चारा छावण्या, टँकरने पाणीपुरवठा, शैक्षणिक शुल्क माफी, सक्तीने कर्जवसुली नाही, शेतीपंपाच्या वीज बिलात सवलत आणि शेतसारा माफीचा निर्णय मंगळवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे या गावामध्ये रोजगार हमीची कामे सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
केंद्राचे पथक
राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात राज्यात येणार असून अंतिम आणेवारीनंतर राज्याला मिळणाऱ्या मदतीचा निर्णय होणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो