‘मोरया’च्या गजरात निघाली पहिली १५ डब्बा गाडी!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘मोरया’च्या गजरात निघाली पहिली १५ डब्बा गाडी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘मोरया’च्या गजरात निघाली पहिली १५ डब्बा गाडी! Bookmark and Share Print E-mail

alt

प्रतिनिधी , मुंबई
अनेक अडचणींवर मात करीत मध्य रेल्वेची १५ डब्यांची बहुचर्चित उपनगरी गाडी अखेर घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंगळवारी सायंकाळपासून सुरू झाली. उत्साही गर्दीने खचाखच भरलेली ही गाडी कल्याणच्या दिशेने निघाली तेव्हा छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर चांगलाच घुमला.
सायंकाळी ७.३३ वाजता ही गाडी कल्याणच्या दिशेने रवाना झाली. या गाडीचे सारथ्य १७ वर्षे नोकरी झालेल्या ज्युलिअस तिर्के यांनी केले तर गार्ड देवी दास होते. या गाडीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी हिरवा झेंडा दाखविला.

फलाट क्रमांक ७ वर या गाडीला फुलांचे तोरण लावून सजविण्यात आले होते. गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे रेल्वेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते.
मध्य रेल्वेवर १९२७ मध्ये सर्वप्रथम उपनगरी गाडी सुरू झाली तेव्हा चार डब्यांची गाडी हार्बर मार्गावर तर सहा डब्यांची गाडी मेन लाइनवर सुरू झाली. १९६१ मध्ये हार्बरवर सहा डब्यांची गाडी धावू लागली तर १९६३ मध्ये मेन लाइनवर नऊ डब्यांची गाडी धावू लागली. १९८६ मध्ये मेन लाइनवर १२ डब्यांची गाडी आली तर २०१० मध्ये ट्रान्स हार्बरवर १२ डब्यांची गाडी सुरू करण्यात आली होती.     

मंगळवारी शाहीद कपूरला एका कार्यक्रमात पत्रकारांनी छेडता भावुक होत शाहीदने ‘हॅपी मॅरीड लाइफ’  म्हणत सैफ आणि करिनाला शुभेच्छा दिल्या. बबिता आणि रणधीर कपूर यांचेही अभिनंदन त्याने केले. करिना चांगली अभिनेत्री असल्याने तिने चित्रपटसंन्यास घेऊ नये, असेही त्याने आवर्जून सांगितले.

सैफ आणि करिना मंगळवारी विवाहबंधनात अडकले. आपल्या चाहत्यांना दोघांनी हात उंचावून ‘हॅलो’ही केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो