राज्यव्यवस्था सुधारली, लोक मात्र भ्रष्टाचाराच्या मानसिकतेतच - हेमंत देसाई
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यव्यवस्था सुधारली, लोक मात्र भ्रष्टाचाराच्या मानसिकतेतच - हेमंत देसाई
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राज्यव्यवस्था सुधारली, लोक मात्र भ्रष्टाचाराच्या मानसिकतेतच - हेमंत देसाई Bookmark and Share Print E-mail

अलिबाग, १६ ऑक्टोबर
स्वातंत्र्यानंतर भारतातील राज्यव्यवस्थेत कायदे-नियमांची पकड घट्ट असल्याने फोफावलेला भ्रष्टाचार १९८० च्या दशकानंतर केलेल्या कायदे सुधारणांमुळे नियंत्रणात येईल असे वाटले होते. आता व्यवस्था सुधारली तरी देशातला सामान्य माणूस भ्रष्टाचाराच्या मानसिकतेतून बाहेर पडणे कठीण झाले आहे, असा विचार ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी मांडला.
देसाई अलिबाग प्रेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. भ्रष्टाचाराचा मनोविकार या विषयावर त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संदर्भ देत विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता जाधव, तर आभारप्रदर्शन सुवर्णा दिवेकर यांनी केले. भारतात विविध कायद्यांची बंधने अव्यवहार्य होती. लोकप्रतिनिधी आणि नोकरशाहीने याचा फायदा उठवून विविध स्तरांवरील कामांमध्ये अडवणूक केली. एमआरटीपी, फेरा अशा अनेक कायद्यांनी उद्योजकांना जखडले होते. याच्या विरोधात बोलणे म्हणजे भांडवलदारांचा हस्तक, गरिबांचा विरोधक अशा उपरोधिक टीकेला सामोरे जावे लागत होते. १९७० च्या दशकात अडवणुकीने कळस गाठला, असे देसाई यांनी सांगितले. आजही जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार भारतात व्यवसाय करायचा तर कमीत कमी ५० परवाने काढावे लागतात, अशी तक्रार करतात. १९८० पासून भारतीय राज्यव्यवस्था सुधारणांचे धोरण अवलंबू लागली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती-तंत्रज्ञानाचा पाया घातला आणि पक्षांतर्गत दलालांचाही बंदोबस्त केला. राज्यव्यवस्था सक्षम कायदे करून आणि अनावश्यक लायसन्स राज बऱ्याच अंशी सुधारूनदेखील सामान्य माणूस भ्रष्टाचाराला बळीच पडत आहे. देशातील ४५० अब्ज डॉलर्स पैसा परदेशात आहे. काळ्या पैशावरील आणि समांतर अर्थव्यवस्थेवरील राजा चेल्लया अहवालात भारतीयांना भ्रष्टाचार नक्की संपवायचा आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. देसाई यांनी याकडे लक्ष वेधून संसदेतील भ्रष्टाचारविरोधी प्रयत्नांवरही भाष्य केले. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे भ्रष्टाचारविरोधी प्रयत्न दुतोंडी आहेत. कोणताही गैरव्यवहार असो, संयुक्त संसदीय समितीची मागणी विरोधक करतात, मात्र संसदेत भ्रष्टाचारावर चर्चा घडवून आणीत नाही. लोकलेखा समितीसहित अशा समित्या राजकीय कुरघोडीचे आखाडे बनल्या आहेत, असे परखड मत देसाई यांनी मांडले.
भ्रष्टाचाराचा उगम
देशात शहरीकरणाचा वेग वाढला आहे. आता नैसर्गिक साधनसंपत्तीतून बक्कळ आर्थिक लाभ मिळू शकतो, हे लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे कोळसा, जमीन, पाणी, खनिज, तेल, जंगले यांच्याशी संबंधित व्यवहारांमध्ये सहभाग वाढू लागला आहे. बोगस कंपन्या वाढल्या, पण अशा फसव्या प्रगतीतून रोजगार निर्माण होत नाही, हे स्पष्ट आहे. कार्यक्षमतेतून पैसा निर्माण झाला तरच देश पुढे जाईल, याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.
वरिष्ठ नेत्यांकडून भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण १९४० मध्ये एका केरळी काँग्रेस नेत्याने स्वत:साठी निधी गोळा केला. ही बातमी समजताच महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याची कानउघाडणी केली. आता असे नेते राहिलेले नाहीत.
आता सरकारमधील मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले असतात. त्यांना संरक्षण देण्याचे काम पक्षातील वरिष्ठ नेते देतात. प्रसारमाध्यमांमधून आपले सहकारी निर्दोष असल्याचा न्यायनिवाडा ते करतात.
अराजकतेचे चित्र निर्माण करू नका, भ्रष्टाचाराचे समर्थन नक्कीच करता येणार नाही. अमेरिका, रशिया आणि चीन या देशांमध्येही राजकीय नेमणुका करताना पैशाचा वापर होतो. निवडणुकांचा खर्च सरकारी तिजोरीतून झाल्यास निवडणुकांवरील खर्चामुळे होणारा भ्रष्टाचार नियंत्रणात येईल. निवडणूक सुधारणा, तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांचे कामकाज पारदर्शी करणे, प्रशासकीय सुधारणा आदी माध्यमांतून भ्रष्टाचार कमी करता येईल. काही लोक भ्रष्टाचाराचे अतिरंजित चित्र उभे करतात. व्यवस्थेवरील सामान्य माणसाचा विश्वास उडेल अशी सरसकट विधाने करतात, हे योग्य नाही, अशी नापसंती देसाई यांनी व्यक्त केली. देशातील राज्यव्यवस्थेत चांगली माणसेही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि आशावाद जागृत ठेवण्याचे आवाहन केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो