गोव्यातील खाण प्रकल्पाच्या बंदीमुळे सिंधुदुर्गातील खाण जमिनींवर लक्ष
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गोव्यातील खाण प्रकल्पाच्या बंदीमुळे सिंधुदुर्गातील खाण जमिनींवर लक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गोव्यातील खाण प्रकल्पाच्या बंदीमुळे सिंधुदुर्गातील खाण जमिनींवर लक्ष Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
गोवा राज्यात खाण प्रकल्पांना बंदी आणतानाच डम्पस्नाही हरकत घेण्यात आल्याने गोवा येथील खाण व्यवसायाशी संबंधितांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रवेश केला आहे. येथे आल्यावर रेडी भागात १९ डम्पस्वर त्यांचा डोळा गेला असून हे डम्पस् झटपट पैसा मिळवून देऊ शकतात, असा कयास आहे. महाराष्ट्र खाण विभागाची या डम्पस्बाबत पॉलिसी ठरली नसल्याने हेराफेरी करून डम्पस् उचलण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.
गोवा राज्यात खाण व्यवसाय बंद आहे. खाण व्यवसायासोबतच असणारे खनिज मातीचे डम्पस्ही उचलण्यास हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे गोवा राज्यातील खाण व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. खाण व्यवसायाशी संबंधित काहींनी सिंधुदुर्गकडे लक्ष घातले आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात खाणपट्टे विकसित करण्यासाठी गोवा राज्यातील अनेकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनी खरेदी करून खाण व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे, पण न्यायालयाने सध्या अधिकृत खाण व्यवसाय नव्याने सुरू करण्यास स्थगिती दिली आहे. जे खाण प्रकल्प सुरू आहेत त्यांना कोणतीही स्थगिती नाही, असे सांगण्यात येते.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील काही भागांत गौण खनिजाच्या नावाखाली उत्खनन करण्यात येते, पण त्यालाही केंद्र सरकारने सध्या पर्यावरण दाखला देण्याची अट घातली आहे. त्यामुळे अनेकांना न्यायालयाचा दणका बसला आहे.
खनिजाची मागणी आहे, पण साठा नसल्याने या व्यवसायातील दलालांची गोची झाली आहे. रेडी भागात गेली ५० वर्षे मायनिंग सुरू आहे. तेथील टाकाऊ माती समुद्राच्या किनारी भागात टाकून समुद्रही बुजवून टाकण्यात आला होता.
रेडी समुद्रकिनारी टाकाऊ माती टाकून त्यावर सुरूची झाडे मायनिंग कंपन्यांनी लावली होती. त्या मातीवर अनेकांनी डोळा ठेवला आहे. त्यातच गोवा राज्यातील मायनिंगशी संबंधित दलालांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी बनल्याने रेडीमधील डम्पस्ची खनिजयुक्त माती निर्यात करण्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
रेडी व कनयाळ भागांत सुमारे १९ खनिजयुक्त मातीचे डम्पस् आहेत. ते आता जमीनमालकांचे बनले असल्याचे मायनिंगशी संबंधित दलालांची गोची झाली आहे. राज्याच्या खाण मंत्रालयाने या डम्पस्चे व्हेरिफिकेशन घेतले असल्याचे बोलले जात आहे.
रेडी व कनयाळमधील असणाऱ्या खनिज मातीच्या डम्पस्बाबत खाण मंत्रालयाने अद्यापि निर्णय घेतला नाही. शासनाची या डम्पस्बाबत पॉलिसी ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बोलले जात आहे. लिलाव पद्धत आचरणात आणावी असा काहींचा आग्रह आहे, पण त्यामुळे सरकार व जमीनमालकांना फायदाच होणार नाही. उलट दलाल मालामाल बनतील, असे बोलले जात आहे.
रेडीच्या समुद्रकिनारी असणाऱ्या टाकाऊ खनिजयुक्त मातीचे डम्पस्बाबत सरकारने निर्णय घेताना सीआरझेडबाबतचा प्रश्नही निकाली काढावा. तसा निर्णय अभिप्रेत आहे. रेडीचे काही डम्पस् उचलून खनिजयुक्त मातीत रूपांतर करतानाच जमीन मोकळी करून बागायत करण्याच्या नावाखाली योजना आखली जात आहे. या साऱ्या प्रकारात खाण विभागाची साथ आहे, असे बोलले जात आहे.
रेडी व कनयाळमधील खनिजयुक्त मातीच्या डम्पस्ना महसूल विभागाने संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो