बुद्धी बळासाठी बुद्धिबळ
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> बुद्धी बळासाठी बुद्धिबळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बुद्धी बळासाठी बुद्धिबळ Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , कोल्हापूर
alt

विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीस चालना मिळावी. एकाग्रता, कल्पना प्रतिभाशक्तीचा विकास, तार्किक विचारांची सवय इत्यादी गुण बुद्धिबळ खेळाच्या माध्यमातून वाढविण्यासाठी या खेळाची बालवयातच आवड व ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या बहुद्देशांनी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेने महाराष्ट्रातील शाळेमध्ये बुद्धिबळ (चेस इन स्कूल) हे ध्येय ठेवून साधारण महाराष्ट्रात १०० शाळांमध्ये बुद्धिबळ प्रशिक्षण देण्याचा उपक्रम तयार केला आहे. बुद्धिबळ हा मूळ भारतीय खेळ असून तो जगात १६० देशांत खेळला जातो. बुद्धिबळ या खेळाचा फायदा मुलांच्या बौद्धिक तसेच सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासात व्हायचा असेल, तर बालवयातच त्यांना हा खेळ माहिती करून दिला पाहिजे. हा विचार प्रथम जागतिक बुद्धिबळ संघटनेने मांडला. त्यानंतर भारतातही तो तामिळनाडू, ओरिसा, गुजरात व गोवा या राज्यांत मांडला गेला व अमलात आला. आता ही संकल्पना महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना राबवीत आहे. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे हे महाराष्ट्राचे संकल्पना प्रमुख आहेत. तर कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे भरत चौगुले (जागतिक पंच व प्रशिक्षक) हे जिल्हा समन्वयक आहेत. या उपक्रमाचे संचालक उद्योगपती गिरीश चितळे आहेत.  या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे. विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक व मूलभूत ज्ञान देणे, प्रशिक्षणाबरोबर बुद्धिबळासंदर्भात निबंधलेखन, प्रदर्शन, कात्रणे जमविणे इत्यादींमार्फत खेळाची आवड निर्माण करणे, मुलांसाठी दोन स्पर्धा/कोडी सोडविण्याची स्पर्धा आयोजित करणे, सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एका वर्गामध्ये सरासरी ५० विद्यार्थी अपेक्षित आहेत. शाळेकडून या उपक्रमासाठी संघटनेस ३ हजार संलग्नता फी आकारण्यात येईल, यामध्ये संघटनेकडून शाळेस १० चांगल्या प्रतीचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संच व एक चुंबकीय डेमो बोर्ड असे अंदाजे ५ हजार रुपयांचे क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील आठ शाळांनी शाळेत बुद्धिबळ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये शांतिनिकेतन स्कूल, मोरेवाडी कोल्हापूर. माईसाहेब बावडेकर व टय़ुलिप स्टार स्कूल कोल्हापूर. संकल्प विद्यामंदिर न्यू वाशीनाका, कोल्हापूर. वारणा विद्यालय, वारणानगर. वारणा मिलिटरी स्कूल, वारणानगर. पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर. मलसेवाडी विद्यामंदिर, मलसेवाडी, ता.करवीर आदींचा समावेश आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त शाळांनी समन्वयक भरत चौगुले यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे संचालक उद्योगपती गिरीश चितळे व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर यांनी केले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो