जलसंपदाचा केवळ आकडेवारीचा खेळ
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जलसंपदाचा केवळ आकडेवारीचा खेळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जलसंपदाचा केवळ आकडेवारीचा खेळ Bookmark and Share Print E-mail

पांढरेंचा नवा तोफगोळा
अनिकेत साठे , नाशिक
alt

जलसंपदा विभागाकडून दिली जाणारी सिंचन क्षेत्राची आकडेवारी प्रत्यक्ष मोजणीवर आधारित नसल्याने ती अचूक व विश्वसनीय नाही. दरवर्षी सिंचन क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ही आकडेवारी वस्तुनिष्ठ नसून त्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. केवळ कागदोपत्री आकडेवारीचा खेळ करून जलसंपदा विभाग सर्वाची फसवणूक करीत आहे, असा नवीन तोफगोळा येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे (मेटा) मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी डागला आहे.
राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांतील अनागोंदी उघड करून राजकीय भूकंप घडविणाऱ्या पांढरे यांनी आता राज्य शासनाकडून श्वेतपत्रिकेसाठी सिंचन क्षेत्रविषयक आकडेवारीचा तपशील जमविण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यातील अंतरंग मुख्यमंत्री व राज्यपालांसमोर नव्याने पाठविलेल्या पत्रात उलगडून दाखविले आहे. प्रवाही सिंचनाखालील क्षेत्राचे मूल्यमापन करताना विहिरींखालील क्षेत्रासह ही आकडेवारी सोईस्करपणे वाढविली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. जलसंपदा खाते सिंचन क्षेत्राविषयी काही आकडेवारी दरवर्षी देते. परंतु, त्यात अनेक त्रुटी असतात. सिंचन स्थितीदर्शक २०१०-११ च्या अहवालात या वर्षांअखेरीस ४७.३७ लाख हेक्टर सिंचन क्षमता असल्याचे म्हटले आहे. म्हणजे, ही आकडेवारीनिर्मित सिंचन क्षेत्र क्षमतेची आहे. धरण, कालवे, वितरिकांचे जाळे यांनी इतक्या क्षेत्राला प्रवाही सिंचन करणे शक्य आहे, असे दर्शविणारा तो जलसंपदा विभागाने दिलेला आकडा आहे. त्यात प्रवाही सिंचनाखाली १८.४१ लाख हेक्टर तर विहिरीखालील ११.१४ लाख हेक्टर, असे एकूण प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र २९.५५ लाख हेक्टर असल्याचे दाखविले जाते.
प्रत्यक्ष प्रवाही सिंचनाखाली जे क्षेत्र दाखविले आहे, ते प्रत्यक्ष मोजणीनुसारचे क्षेत्र नसून केवळ कागदोपत्री जमा केलेले आकडे आहेत. खरे तर प्रत्यक्ष किती क्षेत्राला पाणी दिले जाते, याची दरवर्षी मोजणी करणे आवश्यक आहे. पूर्वी तशी पद्धत अस्तित्वात होती. मात्र, गेल्या १५ ते २० वर्षांपासून राज्यात कुठेही अशी मोजणी केली जात नाही. सिंचन क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणीची नोंदवही क्षेत्रीय स्तरावर ठेवण्याची पद्धतही अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे जी आकडेवारी कागदोपत्री माहितीवरून तयार केली आहे, ती नक्कीच विश्वासार्ह ठरणार नाही. उलट प्रत्यक्ष प्रवासी सिंचनाखालील क्षेत्राची मोजणी केल्यास वेगळीच आकडेवारी समोर येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात विहिरींखालील धरलेले क्षेत्र खरे तर या आकडेवारीत समाविष्ट करणे अयोग्य आहे. कारण, प्रत्येक प्रकल्पाचे अंदाजपत्रक बनविताना त्यात केवळ किती क्षेत्राला प्रवाही सिंचन करण्यासाठी किती खर्च येणार आहे, याचाच अंदाज घेतलेला असतो. त्या आधारे त्यात प्रति हेक्टरी किंमत काढली जाते. तो केवळ आणि केवळ प्रवाही सिंचन क्षेत्राचीच असते. अंदाजपत्रकात विहिरीखालील क्षेत्राचा उल्लेख नसतो. तशी पद्धतही नाही. त्यामुळे झालेल्या खर्चाचे मूल्यमापन केवळ प्रवाही सिंचन क्षेत्राचीच मोजणी करून होणे आवश्यक आहे, असे पांढरे यांनी म्हटले आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो