कचऱ्यापासून वीजनिर्मिती वाऱ्यावर
मुखपृष्ठ >> बातम्या >> कचऱ्यापासून वीजनिर्मिती वाऱ्यावर
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कचऱ्यापासून वीजनिर्मिती वाऱ्यावर Bookmark and Share Print E-mail

alt

विशेष प्रतिनिधी
कांजुरमार्ग येथील डंम्पिग ग्राऊंडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केल्यामुळे खडबडून जागे झालेल्या शिवसेनेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या घोषणा गेल्या दोन दशकातील अर्धा डझन आयुक्तांनी यापूर्वी केल्या असून आजपर्यंत असा एकही प्रकल्प पालिकेला राबविता आलेला नाही. या पाश्र्वभूमीवर वीजनिर्मितीची सेनेची लोणकढी थाप आम्ही चालवून घेणार नाही कांजुरमार्ग डंम्पिग ग्राऊंडच्या विरोधातील आमचे आंदोलन होणारच, असा पवित्रा मनसेने घेतला आहे.


मुंबईत दररोज सुमारे साडेसात हजार मेट्रिक टन कचरा गोळा होत असतो. यात सुमारे दीड हजार टन डेब्रिज असते. मुंबई महापालिकेच्या डंम्पिग ग्राऊंडवरील कचरा साठवणुकीची मर्यादा आता संपुष्टात येत असून मुंबईत दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न पालिकेला सध्या भेडसावत आहे. गोराई येथील क्षपणभूमीची मर्यादा यापूर्वीच संपल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार तेथे कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. देवनार क्षपणभूमीची क्षमताही येत्या काही वर्षांत संपत असून राज्य शासनाने पालिकेला देवनार तसेच मुलुंड येथे दोन भूखंड कचरा साठवणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. मात्र मुलुंड येथे शिवसेनेचा तर कांजुरमार्ग येथे कचरा साठवणुकीला मनसेचा कडाडून विरोध आहे. याच मुद्दय़ावर मनसेचे आमदार कांजुरमार्ग येथून निवडून आले असून त्यांनी आता मुंडन आंदोलन हाती घेतले.
या पाश्र्वभूमीवर मुंबई ते दहिसर पट्टय़ात सात ट्रान्सफर सेंटरच्या माध्यमातून कचऱ्याचे विघटन करून १०० मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्याची घोषणा पालिकेतील शिवसेनेने केली आहे. यासाठी सिंगापूर तसेच पुण्यातील प्रकल्पांचा हवालाही देण्यात आला आहे. पालिकेच्याच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार असे सेंटर उभारण्यासाठी किमान तीन एकराची जागा लागणार असून असा भूखंड उपलब्ध झाल्यानंतर वीज प्रकल्पाची हालचाल करण्यात येणार आहे. गेल्या दोन दशकातील अर्धा डझन महापालिका आयुक्त व महापौरांनी क चऱ्यापासून वीजनिर्मितीच्या घोषणा केल्या आहेत.
मात्र यातील एकही प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही. यामागे वीजनिर्मितीसाठी येणारा खर्च हा ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ असा असल्यामुळे केला गेलेला नाही. यामुळे कचऱ्याच्या प्रश्नावर ठोस उपाय शोधण्याऐवजी प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्या सवंग घोषणा करण्याचाच मार्ग शिवसेनेने स्वीकारला असल्याचे मनसेचे स्थायी समितीचे सदस्य संदीप देशपांडे यांनी सांगितले.
खड्डय़ांवर आणि रस्त्यावर सातत्याने खर्च करताना एकही दर्जेदार रस्ता बांधू न शकणारी शिवसेना-भाजप वीजनिर्मितीच्या नावे मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वीजनिर्मितीची घोषणा करताना स्थायी समिती अध्यक्षांनी हा प्रकल्प नेमका कधी सुरू होणार, त्यासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद केली, जागा कोण उपलब्ध करून देणार आणि प्रकल्प नेमका कधी कार्यान्वित होणार याचीही माहिती दिली असती तर बरे झाले असते असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो