व्हिवा लाऊंजमध्ये उद्या डॉ. रश्मी करंदीकर
मुखपृष्ठ >> बातम्या >> व्हिवा लाऊंजमध्ये उद्या डॉ. रश्मी करंदीकर
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्हिवा लाऊंजमध्ये उद्या डॉ. रश्मी करंदीकर Bookmark and Share Print E-mail

alt

प्रतिनिधी
‘तिच्या विजयासाठी’ या टॅगलाइनच्या माध्यमातून सादर होणारा लोकसत्ता व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम खास करिअर करणाऱ्या महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम ठरलेला आहे. आत्तापर्यंत व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नेमबाज अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, ख्यातनाम गायिका बेला शेंडे, आरजे मलिष्का या सर्वाशी आपण मनमुराद संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांच्या करिअरचे टप्पे आणि त्या संदर्भातील अनेक टिप्स आपल्याला जाणून घेता आल्या.

व्हिवा लाऊंजमध्ये या महिन्याच्या गेस्ट आहेत डॉ. रश्मी करंदीकर. राज्य महामार्गाच्या विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांनी भिवंडी, कल्याण, रत्नागिरी अशा अनेकविध संवेदनाक्षम पोस्टिंग करताना आपला वेगळा ठसा उमटविला. रश्मी करंदीकर यांच्याशी आपल्याला मनमुराद गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे (१८ ऑक्टोबर रोजी) पु. ल. देशपांडे मिनी थिएटर येथे दुपारी ३.३० वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. व्हिवा सेलिब्रिटी गेस्ट एडिटर सोनाली कुलकर्णी डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी संवाद साधणार असून, उपस्थित प्रेक्षकांनाही त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे रश्मी करंदीकर यांच्याकडून जाणून घेता येतील. २००४ साली पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी पेलणाऱ्या डॉ. रश्मी त्याआधी दोन वर्षे मंत्रालयात गॅझिटेड अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या राज्य महामार्गासंदर्भात हेल्पलाइन सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. पोलीस दलातील नोकरीबाबत सुरुवातीला झालेला घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी अनेक तरुणींपुढे आदर्श निर्माण केलेला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो