प्रभुदेवाचा ‘नमक’ शाहिदलाही शंभर कोटी देणार?
मुखपृष्ठ >> बातम्या >> प्रभुदेवाचा ‘नमक’ शाहिदलाही शंभर कोटी देणार?
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रभुदेवाचा ‘नमक’ शाहिदलाही शंभर कोटी देणार? Bookmark and Share Print E-mail

alt

प्रतिनिधी
प्रभुदेवाने सलमानला ‘वॉंटेड’ दिला आणि या चित्रपटाच्या यशाने सलमान ‘मोस्ट वॉंटेड’ बनला. सलमानच्या करियरचा आलेख गगनावेरी गेलेला पाहून अक्षय कुमारनेही प्रभुदेवाचा आधार घेतला. अक्षय कुमारसाठी प्रभुदेवाने ‘रावडी राठोड’ बनवला. याही चित्रपटाने तिकीटबारीवर शंभर कोटीचा आकडा पार केला आणि अक्षयच्या सगळ्या ‘चिंता.. ता. चिता चिता’ झाल्या. या दोन चित्रपटांनी प्रभुदेवालाही बॉलिवूडमध्ये वजनदार दिग्दर्शकांच्या पंक्तीत नेऊन ठेवले आहे.

त्यामुळे आगामी ‘नमक’ चित्रपटात प्रभुदेवाने शाहिदला पसंती देताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता शाहिदलाही शंभर कोटीची संधी प्रभुदेवाने देऊ केली आहे.
सलमान खान, अक्षय कुमार असे मोठे कलाकार प्रभुदेवाबरोबर काम करायला तयार असताना त्याने शाहिदला निवडण्याचे कारण शोधण्याचाही प्रयत्न होतो आहे. शाहिदच्या निवडीमागे प्रभुदेवाचे एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे त्याची नृत्यकुशलता. प्रभुदेवा स्वत: एक उत्तम नर्तक आहे, नृत्यदिग्दर्शक आहे. हिरो होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यात म्हणजे चांगले दिसणे, चांगले नाचता येणे आणि चांगला अभिनय करणे, ज्याला सिनेमाच्या भाषेत ‘टोटल पॅकेज’ म्हणतात, असा कलाकार प्रभुदेवाला हवा होता. योगायोगाने या तिन्ही गोष्टी शाहिदकडे आहेत आणि म्हणूनच ‘नमक’साठी प्रभुदेवाने शाहिदची निवड केल्याचे बोलले जाते. शाहिद अभिनयापेक्षाही नृत्यात जास्त प्रवीण असल्याने प्रभुदेवाला त्याच्याबरोबर काम करण्यात जास्त रस आहे.शाहीद आणि सोनाक्षी सिन्हा अशी कधीही एकत्र न आलेली जोडी ‘नमक’मध्ये दिसणार आहे. सोनाक्षीने ‘रावडी राठोड’मध्ये काम केले होते. ‘नमक’मध्ये शाहिदला संपूर्ण वेगळ्या रूपात दाखवण्याचा प्रभुदेवाचा प्रयत्न आहे. प्रभुदेवाच्या लागोपाठ आलेल्या दोन्ही चित्रपटांनी सलमान आणि अक्षय कुमारला शंभर कोटी क्लबची दारे उघडून दिली. त्याहीपेक्षा ‘वॉंटेड’च्या यशामुळे शंभर कोटीचे समीकरण सुरू झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता तिसरा चित्रपटही तितकाच यशस्वी ठरला तर प्रभुदेवासाठी ती शंभर कोटीची हॅटट्रिक ठरेल तर शाहीदला शंभर कोटीची लॉटरी लागेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो