नवरात्रीच्या उत्साहावर मंदीचा फेर!
मुखपृष्ठ >> बातम्या >> नवरात्रीच्या उत्साहावर मंदीचा फेर!
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नवरात्रीच्या उत्साहावर मंदीचा फेर! Bookmark and Share Print E-mail

alt

प्रतिनिधी - बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२
गेली काही महिने मंदीने ग्रासलेली बाजारपेठ नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उसळी मारण्याच्या तयारीत आहे. दुकाने मालाने भरली आहेत. ग्राहकही उत्साहाने दुकानांमध्ये येत आहेत. पण खिशातले पैसे आणि दुकानातील मालाच्या किंमती यांचे गणित काही जुळत नाही. आणि मग रिकाम्या पिशव्या घेऊनच ते माघारी फिरतात आणि दुकानदारांच्या चेहऱ्यावरील मंदीची काजळी अधिकच दाट होते. नवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतल्या काही प्रमुख बाजारपेठांमध्ये फेरफटका मारल्यानंतर कमीअधिक फरकाने हे असेच दृश्य दिसते.


पूजेच्या साहित्यापासून चणियाचोळी, घागरे, पुरूषांच्या गोंडेदार पगडय़ा, कुर्ते, पारंपरिक दागिने, दांडिया आदी वस्तूंची रेलचेलच बाजारात दिसून येते. चकचकत्या आरशांच्या जागी कमी खर्चाचे आबले, खऱ्याखुऱ्या कवडय़ांच्या जागी स्वस्तातल्या प्लॅस्टिकच्या कवडय़ा, मोती, टिकल्या, सोन्या-चांदीची जर वापरून घागऱ्याच्या आणि कुर्त्यांच्या वजनाबरोबरच त्याच्या किंमतीही कमी ठेवण्यात व्यापाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे, अगदी साडेसहाशे रुपयांपासून सहा हजारांपर्यंतचे विविध प्रकारच्या कलाकुसरीचे घागरा-चोळी भुलेश्वरच्या बाजारात पाहायला मिळतात.
लाल, निळा, हिरवा या भडक रंगाच्या घागऱ्यांना आजही सर्वाधिक मागणी आहे. लग्न किंवा समारंभात लो-नेक चोळीला मागणी असली तरी हा ट्रेण्ड नवरात्रीत खास गरब्यासाठी घेतल्या जाणाऱ्या चणियाचोळीमध्ये दिसून येत नाही. ‘ब्लॅकलेस चोळी सोडली तर आजही संपूर्ण अंग झाकणाऱ्या घागराचोळीलाच ‘कम्फर्ट’च्या दृष्टीने महत्त्व आहे. गरबा खेळताना आपल्या पदन्यासात सहजता यावी यासाठी ‘लो-नेक’ चोळीला मुलींची पसंती नसते,’ अशी प्रतिक्रिया येथील विक्रेते जयेंद्र कुमार यांनी दिली.दागिन्यांचा साजही ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत. विविध धातू, कवडय़ा, मणी यांपासून बनविलेल्या पारंपरिक दागिन्यांनाच मागणी आहे. लाल, पिवळ्या, निळ्या लाकडी बांगडय़ांमध्ये पितळी रंगाच्या धातूच्या बांगडय़ा अधेमधे भरून तयार केलेल्या रंगीबेरंगी चुडय़ाला यंदा तरूणींकडून चांगली मागणी आहे. घागराचोळीवर शोभेल असे कमरपट्टे, छल्ले, कलाकुसर केलेले रंगीबेरंगी बटवे यांची खरेदी देखील या निमित्ताने केली जाते.
भरजरी घागरे किंवा दागिने विकत घ्यायचे नसल्यास भाडय़ानेही घेण्याची सोय येथील काही दुकानांमध्ये आहे. अगदी हजार रुपयांची नोट जरी खिशात असली तरी काम भागेल, इतक्या या किंमती आवाक्यातल्या. पण इतके असूनही ‘ग्राहक दिल खोल के नही खरीद रहा,’ अशीच काहीशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून ऐकायला मिळते आहे.‘दरवर्षी ऑगस्ट महिन्यातच भुलेश्वरचा बाजार गर्दीने ओसंडत असतो. पण, यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ग्राहक येथे फिरकू लागले. एरवी दिलदारपणे खरेदी करणारा ग्राहकराजा या वेळी खर्च करताना हात आखडता घेतो आहे. यामुळे या वर्षी सुमारे ३० ते ३५ टक्के इतका धंदा बसला आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रियेश दक्षिण या दुकानदाराने व्यक्त केली. घागराचोळीवर साजेसे दागिने विकणाऱ्या रामकृष्ण यांनीही धंद्यात या वर्षी मंदी असल्याचे मान्य केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो