भाजपचं सत्ताधा-यांसोबत साटंलोटं - अरविंद केजरीवाल
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> भाजपचं सत्ताधा-यांसोबत साटंलोटं - अरविंद केजरीवाल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भाजपचं सत्ताधा-यांसोबत साटंलोटं - अरविंद केजरीवाल Bookmark and Share Print E-mail

alt

नवी दिल्‍ली, १७ ऑक्टोबर २०१२
कॉंग्रेसच्या नाकिनऊ आणणा-या इंडिया अगेन्‍स्‍ट करप्‍शनच्या अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना टार्गेट केले आहे. बंद पुकारणं आणि संसदेत गोंधळ घालणं हे विरोधकांचं नाटक असून भाजपचं सत्ताधा-यांसोबत साटंलोटं असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

गडकरी हे भाजपचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत असाही आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.      
धरणासाठी अधिग्रहित करण्यात आलेली १०० एकर जमीन शेतक-यांना परत न करता अवघ्या चार दिवसांमध्ये ती नितीन गडकरींना बेकायदेशीररित्‍या देण्‍यात आली. विशेष  म्हणजे अजित पवार यांनी शेतक-यांची जमीन गडकरींना दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. गडकरी यांचे महाराष्ट्रातच  नव्हे तर देशभरात उद्योग असून त्यांना शेतक-यांच्या जमिनी लाटल्याचं केजरीवाल म्हणाले.   
महाराष्ट्रातील शेतक-यांनी जमिन मागितली असता त्यांना ती देण्याच येत नाही. मात्र, गडकरींना जमिन कशी देण्‍यात येते, असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. गडकरींना ३७ हेक्टर जमिन देण्यात आली असून जेम्‍स ऑफ इंडियाला ११ हेक्‍टर जमिन देण्‍यात आली आहे. केंद्र सरकार सिंचन प्रकल्पांसाठी निधी पाठवत आहे पण महाराष्ट्रात कालवेच नाहीत तर मग हा निधी जातो कुठे असं केजरीवाल म्हणाले. सिंचनासाठी धरणं बांधण्‍यात आली असून धरणाचे पाणी गडकरींच्‍या उर्जाप्रकल्‍पाला देण्‍यात येत असल्‍याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. महाराष्ट्रात गडकरी यांचे ५ वीज आणि ३ साखर उद्योग असून, त्यांच्याविरोध तक्रारी करणा-या शेतक-यांना धमक्या दिल्या जातात असा अरोप केजरीवाल यांनी केला आहे. गडकरी यांची उद्योगनिती विदर्भातील शेतक-यांच्या मुळावर उठल्याचंही शेतकरी म्हणाले. एवढंच नव्हे तर आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या नावाने भ्रष्टाचार केला जात असल्याचा सनसनाटी आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो