जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ स्पर्धेला वाशीत खणखणीत प्रतिसाद
मुखपृष्ठ >> बातम्या >> जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ स्पर्धेला वाशीत खणखणीत प्रतिसाद
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ स्पर्धेला वाशीत खणखणीत प्रतिसाद Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी

क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, टाळ्यांचा कडकडाट, हास्याचे फवारे, शब्दांची उधळण, महिलांचे लाजणे मुरडणे, पुरुषांची उडालेली भंबेरी, आयोजकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी वाशी सेक्टर दहा येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ नवशक्ती, नवरंग, नवरात्री स्पर्धेला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली.

उत्तरोत्तर रंगलेल्या या कार्यक्रमात महिलांनी चांगलीच गर्दी केल्याने संपूर्ण मैदान जनसागराने फुलून गेले होते.नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्री म्हणजे शक्ती आणि भक्तीच्या नऊ रात्री मानल्या जातात. त्यामुळे या नऊ दिवसांत देवीभक्त देवीचा गोंधळ तसेच कीर्तन, श्रवण, पादसेवन, वंदन,अर्चन, दास्य, सख्य, आत्मनिवेदनाने देवीची आराधना करीत असतात. ‘लोकसत्ता’ नेही मागील काही वर्षांपासून लोकसत्ता ९९९ नवशक्ती, नवरंग, नवरंग या बावनकशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असून यात महिला आघाडीवर आहेत.

वाशी सेक्टर दहा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात देवीची आरती झाल्यानंतर रात्री सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंडळाचे संस्थापक अनिल हेलेकर, अध्यक्ष एस. स्टीपन, कार्याध्यक्ष हर्षद नाईक, सचिव नीलेश नाईक, खजिनदार अरुणाचलम पिल्ले या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती. त्यामुळे गणेशवंदनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात नंतर मंगळागौरअंतर्गत अनेक खेळ सादर करण्यात आले. स्वप्नील जाधव आणि प्रिया साटलेकर यांनी केलेले लाजवाब निवेदन यामुळे कार्यक्रमातील खेळांना अधिक रंगत भरली.
रात्री १०.३० वाजता विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वाटप करण्यात आले. तरीही नागरिकांचा उत्साह कायम होता. कार्यक्रमातील बसफुगडी या खेळात विद्या शैलेश सावंत यांनी बाजी मारली, तर रंगसजावटीचे बक्षीस स्मिता गोलपकर यांनी पटकविले आहे. अंगावर दागिने झटपट घालण्याच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सुहान नवीन चौगुले व जान्हवी शिरीष बेंद्रे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळविले. या मुख्य कार्यक्रमाबरोबरच महिलांना कलेत प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत रमजी गजेवाले व नीलम पाटील यांनी क्रमांक पटकाविले तर वेशभूषेचा पहिला क्रमांक गौरी जोशी यांना मिळाला. मंगळागौर सादर करण्यासाठी चार मंडळांमध्ये अहमहमिका लागली होती, पण भैरवी कला मंचाने यात बाजी मारली आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमामुळे मैदानात अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यामुळे आमच्या मंडळाच्या शानमध्ये चार चाँद लागल्याची प्रतिक्रिया संस्थापक हेलेकर यांनी व्यक्त केली. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो