मलेरियाला मुंबईचा रामराम!
मुखपृष्ठ >> बातम्या >> मलेरियाला मुंबईचा रामराम!
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मलेरियाला मुंबईचा रामराम! Bookmark and Share Print E-mail

पालिकेच्या आरोग्य खात्याचा निर्धार..
संदीप आचार्य - गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२

महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजनबद्ध उपाययोजना केल्यामुळे संपूर्ण मुंबईत मलेरियाग्रस्तांच्या तसेच मलेरियामुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट दिसू लागली आहे. २०१० मध्ये मलेरियाने मुंबईत १२८ बळी घेतल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मलेरियाविरुद्ध युद्ध पुकारले. तीन वर्षांच्या संघर्षांनंतर आता मलेरियाने माघार घेतल्याचे संकेत मिळू लागले आहेत..  
डासांची वाढती उत्पत्ती हेच मलेरियाच्या फैलावाचे मूळ असल्याने, पालिकेने डासनिर्मूलनाची व्यापक मोहीम हाती घेतली. वाढती लोकसंख्या, गलिच्छ वस्त्या, अर्धवट स्थितीतील बांधकामे, बंद, वापर नसलेल्या इमारती ही डासांच्या उत्पत्तीची केंद्रे
असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, याच ठिकाणी निर्मूलन मोहिमेचे लक्ष केंद्रित करण्यात आले. आता त्याची फळे दिसू लागली आहेत. डासांचा नायनाट करण्याबरोबरच, आजाराचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपययोजनांमुळे २०११ मध्ये मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी झाले असून तीसजण या आजारामुळे दगावल्याने, मलेरियाचा मृत्यूदर ८० टक्क्यांनी कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. आगामी वर्षांत ही संख्या आणखी कमी करून मलेरियाचा डास मुंबईत शिरकावदेखील करणार नाही अशी भक्कम उपाययोजनांची फळी उभी करण्याचा निर्धार अतिरिक्त पालिका आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेच्या या कामगिरीची दखल केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने घेतली असून मुंबईचा पॅटर्न देशात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मलेरियाने थैमान घातले होते. डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या साथीने मुंबईकर त्रस्त झाले होते. यामुळे महापालिकेवरही मोठय़ा प्रमाणात टीका होत होती. २०१० मध्ये महापालिकेने मलेरिया निर्मूलनासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न आणि मुंबईत विभागवार आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रक्ताचे नमूने गोळा करण्यात आले. तापाचा रुग्ण आढळल्यास तात्काळ निदान मोहीम सुरु करण्यात आली. त्या वर्षी ११ लाखाहून अधिक लोकांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली, त्यात ६७,५७१ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. या सर्वावर उपचारही पालिकेने केले. २०११ साली ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. विविध रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारांसाठी अतिरिक्त खाटांची तसेच डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली.
संपूर्ण मुंबईत ८० हून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली. १६ लाख रक्तनमुने तपासल्यानंतर ३६,२३१ मलेरियाचे रुग्ण आढळले. डास निर्मूलन, डासांच्या अळ्या नष्ट करणे, तात्काळ वैद्यकीय मदत यामुळे सप्टेंबर २०१२ अखेपर्यंत पालिकेने अकरा लाख लोकांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या असून १३,६३९ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. वेळेत उपचार केल्यामुळे असंख्य रुग्णांच्या जिवावरचे संकट टळले, पण तीस रुग्ण दगावले. त्यामुळे, आगामी वर्षांत मुंबईत मलेरियामुळे कुणीही दगावणार नाही, अशी ग्वाही मनिषा म्हैसकर यांनी दिली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो