दप्तराचे ओझे कमी, डोक्यावर मात्र वाढणार?
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> दप्तराचे ओझे कमी, डोक्यावर मात्र वाढणार?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दप्तराचे ओझे कमी, डोक्यावर मात्र वाढणार? Bookmark and Share Print E-mail

नव्या शालेय अभ्यासक्रमात तिसरीपासून मानसशास्त्र
बेरीज-वजाबाकी नव्या अभ्यासक्रमाची-भाग १
रसिका मुळ्ये, पुणे
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या निकषानुसार तयार करण्यात आलेल्या पहिली ते आठवीच्या नव्या अभ्यासक्रमात पुस्तकांची संख्या कमी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झाले असले तरी अभ्यासक्रमातील अनेक गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मात्र त्याचा बोजा पडणार आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या जिल्ह्य़ाची ओळख करून घेण्याऐवजी विद्यार्थ्यांना आता थेट मानसशास्त्राचाच अभ्यास करावा लागणार असल्याने अशा अभ्यासक्रमाचे प्रयोजन काय, अशी विचारणा होत आहे.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने २००५ मध्ये तयार केलेल्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या आधारावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि विद्या परिषदेने (एससीईआरटी) महाराष्ट्र राज्यासाठी पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम नव्याने तयार केला आहे. विद्यार्थ्यांवरचा अध्ययनाचा भार कमी करण्याचा दावा एससीईआरटीने केला आहे. विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या चार विषयांचे परिसर अभ्यास या विषयात समायोजन हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ आहे. मात्र, यामध्ये सर्व विषयांना आवश्यक तेवढा न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अनेक घटकांची या विद्यार्थ्यांना ओळख होणार नाही. तिसरीपासूनच अभ्यासक्रमात मानसशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे. तिसरीच्या अभ्यासक्रमामध्ये भाव-भावनांचे समायोजन करणे, व्यक्ती-व्यक्तीमधील सहसंबंध जाणणे अशांसारख्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकांची संख्या कमी करण्यात आली असली, तरी अभ्यासक्रमाचा भार कमी झालेला नाही.  तिसरी ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील पाठय़घटकांची आणि उपघटकांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे, असा आक्षेप काही अभ्यासकांनी घेतला आहे. इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कनुसार विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या विषयांचा एकत्रीकरण केलेला अभ्यासक्रम तयार करण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ‘एससीईआरटी’ने या अभ्यासक्रमाचे भाग एक व भाग दोन अशी विभागणी केली आहे. ‘हा अभ्यासक्रम तयार करताना एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाची रचना अमलात आणताना राज्याच्या गरजेचा विचार झालेला नाही. त्याचप्रमाणे काही शाळांमधून पहिलीपासूनच सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना जवळपास सर्वच विषय इंग्रजीतून अभ्यासावे लागणार आहेत,’ अशी तक्रार या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात आहे.    (क्रमश:)

पाचवीचा इतिहास आठवीला
पाचवीला असलेला भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास आता एकदम आठवीला असणार आहे. पाचवीच्या अभ्यासक्रमामध्ये अश्मयुगीन इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. पहिली आणि दुसरीच्या मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात अचूकतेवर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमात दुसरीपासूनच व्याकरणाचा समावेश करण्यात आला आहे. तिसरीला असलेला जिल्ह्य़ाचा भूगोल, चौथीला असलेला राज्याचा भूगोल, पाचवीला असलेला भारताचा भूगोल हे विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो