गोराईत अल्पवयीन मुलाने केली चुलत भावाची हत्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गोराईत अल्पवयीन मुलाने केली चुलत भावाची हत्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गोराईत अल्पवयीन मुलाने केली चुलत भावाची हत्या Bookmark and Share Print E-mail

‘क्राइम पॅट्रोल’चा कित्ता..
प्रतिनिधी, मुंबई

वडिलांच्या एटीएममधून चोरलेले पैसे परत कसे करायचे, या चिंतेने ग्रासलेल्या १५ वर्षीय मुलाने आपल्याच ८ वर्षांंच्या चुलत भावाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवलीच्या गोराई येथे घडला आहे. ‘क्राइम पॅट्रोल’ मालिका पाहून अपहरणाची ही योजना बनवल्याची कबुली या मुलाने दिली आहे. गोराईतील भीमनगर येथे धीरज पंडित (८) हा मुलगा राहात होता. त्याच्या शेजारीच त्याचे चार काका राहात होते. त्यांचा नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारपासून धीरज बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू होता. मंगळवारी धीरजच्या दारावर एक चिठ्ठी चिकटवलेली आढळली. त्यात ‘धीरज परत हवा असेल तर दोन दिवसात १ लाख रुपये बाथरूमच्या डब्यात टाकून द्या’ असा मजकूर होता. ही चिठ्ठी एका वहीच्या पानावर लिहिली होती तसेच ती दारावर चिकटवली होती. त्यामुळे पोलिसांनी घरातील सर्व व्यक्तींसह परिसरातील सर्व शाळकरी मुलांचे हस्ताक्षर तपासायला सुरुवात केली. शेजारीच राहणारा धीरजचा १५ वर्षांंचा चुलत भाऊ अक्षय याचे हस्ताक्षर मिळतेजुळते होते. अक्षयची चौकशी करताच त्याने अपहरण आणि हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.
अक्षयने नुकतेच त्याच्या वडिलांचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे ४० हजार रुपये काढले होते. हे पैसे उधळल्यानंतर त्याला वडिलांची भीती वाटू लागली. ते पैसे परत करण्यासाठी त्याने ‘क्राइम पॅट्रोल’ मालिकेनुसार आपल्याच चुलत भावाच्या अपहरणाची योजना बनवली. परंतु धीरजने ‘अपहरणा’नंतर आरडाओरड सुरू केल्याने काही क्षणांतच अक्षयने त्याची गळा दाबून हत्याही केली. सातवीत शिकत असलेल्या अक्षयला त्याचे वडील बॅंकेत पैसे भरण्यासाठी एटीएम कार्ड देत असत. मात्र पैसे भरण्याऐवजी काढण्याची सवय त्याला लागली. हॉटेलात खाणे पिणे आणि गेम खेळण्यावर त्याने तब्बल ४० हजार रुपये उडविल्याचे बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान चाटे यांनी सांगितले. धीरजचा मृतदेह आढळल्यानंतर अक्षयला अटक करण्यात आली.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो