आता हल्ला भाजपच्या ‘गडा’वर!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> आता हल्ला भाजपच्या ‘गडा’वर!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आता हल्ला भाजपच्या ‘गडा’वर! Bookmark and Share Print E-mail

* शेतकऱ्यांच्या जीवावर गडकरींचे उद्योग : केजरीवाल यांच्या आरोपांच्या फैरी
* काँग्रेसपाठोपाठ भाजपही केजरीवालांवर उलटली
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्या कथिक गैरव्यवहारांचा गौप्यस्फोट करून काँग्रेसला निशाण्यावर घेणारे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारशी हातमिळवणी करून गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याच्या खुर्सापूरमधील शंभर एकर शेतजमीन बळकावली असून, शेतकऱ्यांच्या जीवावर गडकरींचे उद्योग साम्राज्य उभे राहिले असल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल यांच्या आरोपांचा तोफखाना भाजपच्या दिशेने वळल्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे भरते आले. तर आतापर्यंत केजरीवाल यांच्या ‘पाठिशी’ असल्याचे सांगणारे भाजप नेते बुधवारी त्यांच्या विरोधात उभे ठाकत गडकरींची पाठराखण करू लागले.

नवी दिल्लीतील कॉन्स्टिटय़ूशन क्लबच्या परिसरात केजरीवाल आणि त्यांचे सहकारी अंजली दमानिया, प्रशांत भूषण, कुमार विश्वास, संजय सिंह यांनी बुधवारी गडकरी यांच्या व्यावसायिक राजकारणावर जोरदार हल्ला चढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने गडकरींनी शंभर एकर जमीन बळकावल्याचे ते म्हणाले. गडकरी यांचे पाच वीज प्रकल्प तसेच तीन साखर कारखाने आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विदर्भातील ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उजेडात आणण्यात भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण गडकरींनी त्यांनाच विकून खाल्ले, असाही आरोप केजरीवाल यांनी केला.
गडकरींवरील आरोप
वडगाव धरण प्रकल्पासाठी गजानन घाडगे या शेतकऱ्याने ८९.९५ एकर जमीन गमावली आणि त्याला केवळ एकरी पाच हजार रुपये दराने मोबदला मिळाला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर उरलेल्या शंभर एकर जमिनीपैकी ६६.४५ एकर जमिनीवर घाडगे कुटुंबच शेती करीत होते, पण ४ जून २००५ मध्ये नितीन गडकरी यांनी ३६.५१ हेक्टर जमीन त्यांच्या वर्धेच्या पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेला तसेच ११.२७ हेक्टर जमीन जेम्स इंडियाला ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर मिळावी म्हणून पाटबंधारेमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले. पवार यांनी २२ जून रोजी विदर्भ सिंचन विकास महामंडळाची बैठक बोलावून गडकरी यांची संस्था व जेम्स इंडियाला ही जमीन बहाल करण्याचा प्रस्ताव पारित केला. या ठरावावर अजित पवार आणि तत्कालीन पाटबंधारे सचिव आर. एम. लांडगे यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा दावा दमानिया आणि केजरीवाल यांनी केला.    

कुठल्याही चौकशीला तयार: गडकरी
केजरीवाल यांची पत्रकार परिषद संपल्यानतंर गडकरी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे ठामपणे खंडन केले. आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे जाहीर करताना विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन करण्याची केजरीवाल यांची ही खेळी आहे, असे ते म्हणाले.केजरीवाल यांनी ज्या शेतजमिनीचा उल्लेख केला ती ओसाड असून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ती आपल्या धर्मादाय संस्थेसाठी भाडेपट्टीने घेतली आहे. त्यातून कोणताही वैयक्तिक लाभ झालेला नाही. सिंचन घोटाळा भाजपनेच उघडकीस आणला आहे. ही भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेस आणि केजरीवाल यांचा कट असून आपल्यावरील सर्व आरोप खोटे आणि हास्यास्पद असल्याचा दावा त्यांनी केला.

सोनिया गांधी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, सलमान खुर्शिद, कपिल सिब्बल, मायावती यांना देशातील सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नसून ते एकमेकांची कामे करणाऱ्या मोठय़ा कुटुंबाचे सदस्य आहेत. वढेरा हे गांधी कुटुंबाचे जावई आहेत, असा आमचा समज होता. पण शरद यादव, शरद पवार आणि अखिलेश यादव यांनीही त्यांना पाठिंबा दाखवला आहे. आम्हाला माहित नव्हते की ते या सर्वाचेच जावई आहेत..
- अरविंद केजरीवाल

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो