मनमाडमध्ये कायमस्वरूपी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मनमाडमध्ये कायमस्वरूपी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मनमाडमध्ये कायमस्वरूपी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी Bookmark and Share Print E-mail

मनमाड
शहरात दुय्यम निबंधक कार्यालय कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी शिवसेना व भाजपने राज्य नोंदणी महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने मनमाड येथे प्रांत कार्यालय सुरू करण्याची घोषणा केलेली असताना पंचवीस वर्षांपासून दर बुधवारी शहरात दस्त नोंदणीसाठी असलेले दुय्यम निबंधकांचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय परिसरातील सर्वच नागरिकांवर अन्याय करणारा असल्याचे युतीने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्य़ात ब वर्गात क्रमांक एकची नगरपालिका असणाऱ्या मनमाड शहरात नांदगाव तालुक्यातील दस्त नोंदणीपैकी अंदाजे ७० टक्के नोंदणी होत आहे. शहरात पाच राष्ट्रीयकृत व खासगी तसेच चार नागरी बँका, डझनापेक्षा अधिक सहकारी पतसंस्था आहेत. आर्थिक व्यवहार करणाऱ्या वित्तसंस्थांना विविध कर्जासाठी गहाणखतांचे दस्त मोठय़ा प्रमाणावर नोंद करावे लागतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन शाखा, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड शहरात असल्याने तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटय़ांची कामे तसेच शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी दस्त नोंद करावी लागते. या सर्वाचा विचार करता प्रांत कार्यालय सुरू होत असताना दुय्यम निबंधक कार्यालय बंद करणे हा विरोधाभास आहे. त्यामुळे शासनाने त्वरित दुय्यम निबंधक कार्यालय कायमस्वरूपी येथे सुरू करावे, अशी मागणी युतीच्या वतीने संतोष बळीद, नितीन पांडे, नाना शिंदे आदींनी केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो