रायगड जिल्ह्य़ात कोकण विकास पॅकेज घेतलेल्या योजनांचा बोजवारा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रायगड जिल्ह्य़ात कोकण विकास पॅकेज घेतलेल्या योजनांचा बोजवारा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रायगड जिल्ह्य़ात कोकण विकास पॅकेज घेतलेल्या योजनांचा बोजवारा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
अलिबाग
 रायगड जिल्ह्य़ात कोकण विकास पॅकेजअंतर्गत घेण्यात आलेल्या वाडीजोड कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे. ३० कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. तीन वर्षांत केवळ १२ कोटी रुपयांचाच निधी उपलब्ध झाला असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात विकासात कोकणचा प्रादेशिक समतोल राखला जावा या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कुडाळ येथे २५ जून २००९ ला राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकणतील पायाभूत सुविधांसाठी तब्बल पाच हजार कोटींच्या कोकण पॅकेजची घोषणा करण्यात आली होती.
यात २४४ कोटींच्या वाडीजोड रस्ते विकास कार्यक्रमाचाही समावेश होता. कोकण पॅकेजच्या वाडीजोड कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्य़ासाठी ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. तीन वर्षांत टप्प्याटप्याने हा निधी दिला जाणार होता. मात्र तीन वर्षांत मंजूर निधीच्या ५० टक्के निधीही जिल्ह्य़ाला मिळू शकला नाही.
कोकण पॅकेजच्या घोषणेनंतर म्हणजेच २००९-२०१० मध्ये या योजनेतील कामांसाठी जिल्ह्य़ाला निधीच मिळू शकला नाही. नंतर २०१०-२०११मध्ये मागील आर्थिक वर्ष आणि चालू आथिर्क वर्षांसाठी ८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला; तर २०११-२०१२ मध्ये केवळ ३ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मिळाला. म्हणजेच तीन वर्षांत ३० कोटीऐवजी केवळ १२ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे राजा उदार झाला आणि हाती कटोरा दिला अशी गत या योजनेची झाली.
प्राप्त झालेल्या निधीचा वापर पालक मंत्री सुनील तटकरे यांनी परस्पर केल्याचा आरोप शेकापने केला. या प्रकरणी उच्च न्यायालयातही धाव घेतली.
आता यावर मुख्यमंत्र्यांनी २० अक्टोबरपयर्ंत आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडावे असे सांगितले.
दुसरीकडे जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची काम या वाडीजोड कार्यक्रमात देण्यास आवश्यक असणारे सहमतीपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची कामे सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने हा वाडीजोड कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, तो उद्देशच पूर्ण होऊ शकलेला नाही.  
मात्र आता या कार्यक्रमांतर्गत उर्वरित निधी प्राप्त व्हावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे आणि लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तितर यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो