आयएएस सचिवामुळे ‘जलसंपदा’चे अभियंते संघर्षांच्या पवित्र्यात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आयएएस सचिवामुळे ‘जलसंपदा’चे अभियंते संघर्षांच्या पवित्र्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आयएएस सचिवामुळे ‘जलसंपदा’चे अभियंते संघर्षांच्या पवित्र्यात Bookmark and Share Print E-mail

सचिवांना असहकार करण्याचे निरोप पोहोचवणार?
अभिजित घोरपडे
पुणे
जलसंपदा विभागात तब्बल ३८ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची (आयएएस) सचिवपदी नेमणूक झाल्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकारी संघर्षांच्या पवित्र्यात असून, आएएस व अभियंता यांच्यामधील छुपा संघर्ष तोंड वर काढण्याची शक्यता आहे. मुंबईत गुरुवारी (आज) होणाऱ्या महाराष्ट्र अभियंता सेवा महासंघाच्या व्यासपीठावर या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या सचिवांना असहकार करण्याचे निरोप अभियंत्यांना देण्यात येणार असल्याचीही काहींची योजना आहे.
जलसंपदा विभागातील वादग्रस्त सचिव (क्रमांक २) व ‘कडा’चे आयुक्त देवेंद्र शिर्के यांना तीन दिवसांपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यांच्याजागी गिरिराज यांची नेमणूक करण्यात आली. थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शिर्के यांची बदली केल्याने विभागात पुढेही काही बदल अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया अभियंते व्यक्त करत आहेत. मात्र, त्याचबरोबर शिर्के यांच्या जागी वरिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्याऐवजी आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केल्यामुळे अनेक अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पूर्वी या विभागात आयएएस अधिकारीच सचिवपदी असायचे. मात्र, बऱ्याच संघर्षांनंतर अभियंत्यांनी या पदावर आपली वर्णी लावून घेतली. त्यामुळे १९७४ साली या विभागातील भुजंगराव कुलकर्णी हे अखेरचे सचिव ठरले होते. पुढे १९७८ सालानंतर इतरही पदांवरून आयएएस अधिकाऱ्यांची सद्दी संपली. त्यानंतर आता पहिल्यांदाच या विभागाच्या सचिवपदी आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. आयएएस व अभियंता या दोन्ही गटांमध्ये याबाबत छुपा संघर्ष सुरू होताच. आता सचिवपदी आयएएस अधिकारी आल्याने पुन्हा या वादाला तोंड फुटले आहे.
काही अधिकाऱ्यांनी तर सचिवांशी असहकार करून त्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखल्याचे समजते. तसे निरोप पुढील काही दिवसांमध्ये अभियंत्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
मुंबईत आज महाराष्ट्र अभियंता सेवा महासंघाचे अधिवेशन होत आहे. त्यात अभियंत्यांच्या सर्वच संघटना सहभागी होणार आहेत. त्यात याबाबत काही गोष्टींवर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो