‘जयप्रभा’ प्रकरणी चित्रपट महामंडळाची याचिका फेटाळली
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘जयप्रभा’ प्रकरणी चित्रपट महामंडळाची याचिका फेटाळली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘जयप्रभा’ प्रकरणी चित्रपट महामंडळाची याचिका फेटाळली Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
कोल्हापूर  

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात तूर्त मनाई आदेश द्यावा या मागणीची अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने दाखल केलेली याचिका येथील दिवाणी सहन्यायाधीश रसिका जोशी यांनी बुधवारी फेटाळून लावली. दरम्यान महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके यांनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट करून जयप्रभा स्टुडिओ बचावचा लढा पुढे चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.
गेल्या महिन्यापासून कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ हा वादाचा विषय बनला होता. लता मंगेशकर यांनी स्टुडिओची उर्वरित साडेतीन एकर जागा कोल्हापुरातील विकसक पोपटलाल गुंदेशा यांना विकण्यासाठी ११ कोटी रुपयांचा व्यवहार केला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर चित्रपट महामंडळ, कोल्हापुरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी जनआंदोलन छेडले होते. लता मंगेशकर व त्यांना व्यवहारात मदत करणारे सुरेश वाडकर यांच्या निषेधार्थ मोर्चाही काढण्यात आला होता. लढय़ाचा एक भाग म्हणून येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
भुरके यांच्या याचिकेत त्यामध्ये लता मंगेशकर यांनी इमारत पाडून त्याचे व्यापारीकरण करू नये, शासनाने व कोल्हापूर महापालिकेने स्टुडिओची जागा संपादित करावी, हेरिटेज स्वरूपात असणाऱ्या या वास्तूला मंगेशकर यांनी नुकसान पोहचवू नये, असे नमूद केले होते. याचिका दाखल करून तूर्त मनाई आदेश मिळावा अशी मागणीही करण्यात आली होती. जयप्रभा स्टुडिओची निर्मिती संस्थान काळातील आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी भालजी पेंढारकर यांना स्टुडिओ देताना त्याचा वापर चित्रपट निर्मितीसाठीच केला जावा असे म्हटले होते. अशा स्वरूपाचा युक्तिवाद महामंडळाचे वकील अॅड. प्रकाश मोरे यांनी केला होता.
मंगेशकर यांचे वकील अॅड. महादेवराव आडगुळे यांनी मंगेशकर यांची बाजू कशी योग्य आहे याचा युक्तिवाद केला. भालजी पेंढारकर यांच्याकडून स्टुडिओ विकत घेताना पूर्वी असलेल्या अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. १९८२ साली स्टुडिओतील काही जागा विवेक ओसवाल यांना विकसित करण्यासाठी देण्याचे मंगेशकर यांनी ठरविले होते. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात स्टुडिओच्या जागेचे मालक नारायण गायकवाड यांनी याचिका दाखल केली होती. तेव्हा न्यायालयाने मंगेशकर यांच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच २००६ मध्ये स्टुडिओच्या जागा सांस्कृतिक कार्य व बगीचासाठी आरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण त्याला राज्य शासनाने परवानगी दिली नव्हती.  
गेली ९ वर्षे महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. राज्य शासनाकडून अद्यापही स्टुडिओला हेरिटेजचा दर्जा मिळालेला नाही. त्याशिवाय दावा दाखल करणाऱ्या व्यक्तींचा स्टुडिओशी कसलाही हक्क वा संबंध नाही, असाही युक्तिवाद करण्यात आला. उभय बाजूच्या युक्तिवादाचे अवलोकन करून सह दिवाणी न्यायाधीश रसिका जोशी यांनी चित्रपट महामंडळाची तूर्त मनाई याचिका फेटाळून लावली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो