.. आणि मुख्यमंत्र्यांनी पाच रुपये भरले!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> .. आणि मुख्यमंत्र्यांनी पाच रुपये भरले!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

.. आणि मुख्यमंत्र्यांनी पाच रुपये भरले! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी
मुंबई
अखिल भारतीय काँग्रेसच्या आदेशानुसार राज्यात सुरू झालेल्या सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, राज्याचे प्रभारी आदी बडे नेते उपस्थित असताना नितीन राऊत वगळता पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे बुधवारी पाठ फिरविली. टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नोंदणीने करण्यात आली.  नोंदणी शुल्क पाच रुपये असल्याने मुख्यमंत्र्यांनी अर्ज भरताच कार्यकर्त्यांमधूनच ‘पाच रुपये’ देण्याची आठवण करून दिली गेली, आणि  मुख्यमंत्र्यांनी खिशातून पाच रुपयांचे नाणे काढून दिले. याप्रसंगी राज्याचे पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केंद्रीय संसदीय कार्यराज्यमंत्री राजीव शुक्ला, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित होते. पक्षाचा मुख्य कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्र्यांसह सारे मंत्री उपस्थित राहतील, असे निमंत्रण प्रत्रिकेत नमूद करण्यात आले होते. राज्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले केंद्रीय राज्यमंत्री राजीव शुल्का हे उपस्थित राहिले, पण नितीन राऊत वगळता राज्यातील एकाही मंत्र्याला टिळक भवनमध्ये फिरकण्यास वेळ मिळाला नाही. या संदर्भात मोहन प्रकाश यांनी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो