पाच वैद्यकीय महाविद्यालयांचा ‘प्रवेश’ गैरव्यवहार
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> पाच वैद्यकीय महाविद्यालयांचा ‘प्रवेश’ गैरव्यवहार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पाच वैद्यकीय महाविद्यालयांचा ‘प्रवेश’ गैरव्यवहार Bookmark and Share Print E-mail

सर्व निकष धाब्यावर बसवून ८० जागा भरल्या
प्रतिनिधी, मुंबई
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरताना राज्यातील पाच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी गुणवत्ता धाब्यावर बसवून ८० हून जागांचे प्रवेश केल्याचा धक्कादायक आरोप प्रवेश डावलल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी पत्रकार परिषेदत केला.
राज्यातील १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशांचे नियमन करणाऱ्या ‘प्रवेश नियंत्रण समिती’कडे या महाघोटाळ्यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या गैरप्रकारांबद्दल एवढय़ा मोठय़ा संख्येने तक्रारी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेला महिनाभर समितीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा वर्षांव होतो आहे. पण, ३० सप्टेंबर ही वैद्यकीय प्रवेशाची शेवटची मुदत संपेपर्यंत समितीने एकाही तक्रारीची दखल घेतली नव्हती. समितीच्या या बेपर्वाईमुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ (एफएफई) या संस्थेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. न्याय न मिळाल्यास आंदोलनापासून न्यायालयापर्यंत सर्व प्रकारच्या लढय़ाला आम्ही सिद्ध होऊ, असा इशारा ‘एफएफई’चे अध्यक्ष जयंत जैन यांनी दिला. त्याची सुरूवात २२ सप्टेंबरला उपोषण आंदोलनाने होणार आहे.
‘एएमयूपीएमडीसी’ या खासगी संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे दोन प्रवेश फेऱ्या राबविल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्था स्तरावर भरताना हे गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. त्यातही विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्रामुख्याने जळगाव, सातारा, सोलापूर, धुळे आणि खेड येथील महाविद्यालयांसंबंधी आहेत. ‘यापैकी सातारा आणि धुळे या महाविद्यालयांनी आपल्याकडे एकही जागा रिक्त नसल्याचे जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे. कारण, प्रवेश नियंत्रण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार या महाविद्यालयांनी १५ सप्टेंबरनंतरही संस्थास्तरावर २० ते ३० जागांचे प्रवेश केले होते,’ असा गौप्यस्फोट इझाझ राऊत या पालकाने केला.
‘१५ सप्टेंबपर्यंत दोन प्रवेश फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती जागा रिक्त आहेत, याची माहिती संबंधित महाविद्यालयांनी १६ सप्टेंबरला द्यायची होती. म्हणजे विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत भाग घेता आला असता. हे प्रवेश गुणवत्तेनुसार करायचे होते. मात्र, काही महाविद्यालयांनी एकही जागा रिक्त नसल्याचे बेधडक जाहीर केले तर काहींनी चुकीची माहिती दिली. तसेच, प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणावरून नाकारले. या महाविद्यालयांनी आरक्षणविषयक नियमही धाब्यावर बसविले आहेत. तब्बल ७९ राखीव जागांवर महाविद्यालयांनी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत,’ असा आरोप जैन यांनी केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो