भिवंडीत टोरंट कंपनीविरोधात मोर्चा
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> भिवंडीत टोरंट कंपनीविरोधात मोर्चा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भिवंडीत टोरंट कंपनीविरोधात मोर्चा Bookmark and Share Print E-mail

वीज पुरवठय़ाबाबत नागरिकांमध्ये नाराजी
प्रतिनिधी
ठाणे
भिवंडी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यपद्घतीविरोधात तसेच विविध मागण्यासंदर्भात बुधवारी सकाळी भिवंडी पॉवर संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोच्र्यामध्ये येथील सर्व पक्षीय नेते तसेच नागरीक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. टोरंट कंपनीच्या परिसरात पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर मोर्चेकरांनी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच तहसीलदार सुनिल शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
भिवंडी येथील वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या कार्य पद्धतीविषयी नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण असून कंपनीकडून जादा बिले आकारण्यात येत असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. याच पाश्र्वभूमीवर बुधवारी सकाळी भिवंडी पॉवर संघर्ष समितीच्यावतीने टोरंट कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोच्यामध्ये सहभागी होऊन नागरीकांनी कंपनीविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच मोच्र्यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, मोर्चेकरांनी तहसीलदारांना दिलेल्या निवदेनामध्ये यंत्रमागांना सवलतीच्या दरात म्हणजे एक रुपये ८० पैसे युनिटप्रमाणे वीज पुरवठा करण्यात यावा. घरगुती आणि वाणिज्य वापर करणाऱ्या वीज ग्राहकांना प्रत्येक युनिट दोन रुपये प्रमाणे बिलाची आकारणी करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना दरमहा १०० रुपये तर छोटय़ा घरांना दोनशे रुपये वीज बिल आकारले जावे, अशा स्वरुपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच यंत्रमाग उद्योगाव्यतिरीक्त असलेल्या औद्योगिक ग्राहकांना सवलतीचा दरमहा म्हणजे पाच रुपये युनिटप्रमाणे वीज बिलाची आकारणी करावी. टोरंट पॉवर कंपनीमुळे जे लोक हकनाक बळी गेले आणि जखमी झाले. त्याचप्रमाणे जनावरे सुद्घा मृत्यूमुखी पडली, या सर्वाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. महावितरण कंपनीकडून तपासणी झालेले मीटर टोरंट पॉवरतर्फे लावण्यात यावेत. महावितरण कंपनीतर्फे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना जशी बिले आकारली जातात, त्याचप्रमाणे टोरंट कंपनीने वीज बीले आकारावीत. तसेच वीज बिल थकबाकीदाराला थकीत रक्कम सहा हफ्त्यामध्ये भरण्याची सवलत द्यावी, अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात भिवंडी पॉवर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यात कंपनीने दोन मागण्यांना अंशत: मान्यता दिल्याचे सुत्रांनी सांगितले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो