शिर्के यांची बदली राष्ट्रवादीच्या सहमतीनेच!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शिर्के यांची बदली राष्ट्रवादीच्या सहमतीनेच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शिर्के यांची बदली राष्ट्रवादीच्या सहमतीनेच! Bookmark and Share Print E-mail

श्वेतपत्रिका म्हणजे आरोपपत्र नव्हे - मुख्यमंत्री
खास प्रतिनिधी, मुंबई
सिंचनावरील श्वेतपत्रिकेची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली असून श्वेतपत्रिका म्हणजे आरोपपत्र नव्हे असे सांगतानाच, सिंचन घोटाळ्यावरून चौकशीच्या कचाटय़ात सापडेले जलसंपदा खात्याचे सचिव देवेंद्र शिर्के यांची बदली राष्ट्रवादीच्या सहमतीनेच करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.
सिंचन घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार या विभागाचे सचिव शिर्के यांचीही चौकशी सुरू झाली आहे. मात्र जोवर चौकशी पूर्ण होत नाही आणि त्यात ते दोषी ठरत नाहीत तोवर कोणतही कारवाई करणे उचित ठरणार नाही. त्यामुळेच शिर्के यांची त्या पदावरून बदली करण्यात आली आहे. ही बदली करतनाही राष्ट्रवादीच्या नेत्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. श्वेतपत्रिकेवरून राज्यात गहजब उडाला असला तरी श्वेतपत्रिका म्हणजे आरोपपत्र नाही तर सिंचनाबाबतची नेमकी वस्तुस्थिती लोकाना कळावी हाच यामागचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊर्जा खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी सुब्रतो रथो यांनी ऊर्जा विभागात आपल्याला काम करायचे नाही अशी तक्रार केल्यानंतर त्याना अन्य ठिकाणी काम करण्याची विचारणा करण्यात आली होती. त्यावेळीही ऊर्जामंत्र्याना कल्पना देण्यात आली आणि त्यांनीही रथो आपल्या विभागाला नकोत अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे रथो यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली असून त्यांनीच प्रसारमाध्यमाना पत्र दाखविले असा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यापूर्वीही कोळसा खरेदीबाबत  रथो यांनी ऊर्जा नियामक आयोगाकडे तक्रार केली होती.  त्यांनी आपल्याला दिलेल्या पत्राची पडताळणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो