‘अभिमत विद्यापीठा’चा दर्जा?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘अभिमत विद्यापीठा’चा दर्जा?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘अभिमत विद्यापीठा’चा दर्जा? Bookmark and Share Print E-mail

पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार
संदीप आचार्य, मुंबई
जवळपास पाऊण शतकांपेक्षा अधिक काळ रुग्णसेवा करणाऱ्या शीव, नायर, नायर डेंटल आणि केईएम रुग्णालयांच्या वैद्यकीय महाविद्यालयांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठीच्या महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना आता वेग आला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी केईएमच्या अधीष्ठात्री संध्या कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून अभिमत विद्यापीठासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासंदर्भातील अहवाल ही समिती एक महिन्यात महापालिका आयुक्तांना सादर करेल.
खासगी अभिमत विद्यापीठांचे पेव फुटले असून या विद्यापीठांच्या दर्जाबाबत वेळोवेळी प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात येतात. या पाश्र्वभूमीवर महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालये ही संपूर्ण देशात नामांकित असताना त्यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन ठेवून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर  यांनी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला व डॉ. संध्या कामत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता एक हजाराहून अधिक आहे. तसेच महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांची संलग्न असलेले रुग्णालये, त्याचप्रमाणे उपनगरीय रुग्णालयांतील खाटांची संख्या लक्षात घेता सध्याची प्रवेश क्षमतेपेक्षा ५०० हून अधिक पदवीच्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल.
अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास महापालिकेची रुग्णसेवा कमालीची बळकट होऊन त्याचा फायदा संपूर्ण मुंबईला मिळेल, असा विश्वास मनीषा म्हैसकर यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास देशातील हे पहिले सार्वजनिक व्यवस्थेतील अभिमत विद्यापीठ ठरेल. यापूर्वीही वेळोवेळी पालिकेतील डॉक्टरांकडून वैद्यकीय महाविद्यालयांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. तत्कालिन अधिष्ठात्री डॉ. नीलिमा क्षीरसागर यांच्या कालावधीमध्ये केईएम वैद्यकीय महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून आजघडीला सुमारे १३ हजार खाटा आहेत. त्याचप्रमाणे पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वर्षांकाठी बाह्यरुग्ण विभागामध्ये सुमारे ८० लाख रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय वर्षभरात सुमारे साडेसात लाख छोटय़ा-मोठय़ा शस्त्रक्रियाही केल्या जातात.     

२४६० कोटी रुपयांचे बजेट
राज्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बजेटपेक्षाही महापालिकेचे बजेट जास्त असून ते २४६० कोटी रुपयांचे आहे. पालिकेच्या वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा व रुग्णसेवा यांचा विचार करता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय महापालिकेचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा मान्य करेल, असा विश्वासही पालिकेतील उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो