शालेय अभ्यासक्रमात ‘रस्ते अपघात’ विषय
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शालेय अभ्यासक्रमात ‘रस्ते अपघात’ विषय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शालेय अभ्यासक्रमात ‘रस्ते अपघात’ विषय Bookmark and Share Print E-mail

महामार्गावरील धाबे-हॉटेल्सवर र्निबध येणार
खास प्रतिनिधी, मुंबई, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
राज्यातील राष्ट्रीय आणि महत्त्वाच्या राज्य मार्गांवर बोकाळलेल्या धाबे-हॉटेल्समुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत असल्याने अशा हॉटेल्सवर लवकरच र्निबध येणार आहेत.

यापुढे रस्त्याकडेला हॉटेल उभारण्याची परवानगी देण्यापूर्वी महामार्ग पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या निविदा काढताना सुरक्षाव्यवस्थेबाबतही अटी घालण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे रस्ते अपघात या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 राज्यात, विशेषत: महामार्ग आणि राज्य मार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. त्यात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. विधिमंड़ळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती.  त्यानंतर अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे आणि परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करणार आहे. रस्त्याकडेला धाबा, हॉटेल्स यांना महामार्ग पोलिसांच्या ‘ना हरकत’ दाखल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा हॉटेल्समुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्याचे र्निबध घालण्यात येणार असल्याची माहिती समितीमधील सूत्रांनी दिली. अपघाताबाबत कोणती दक्षता घ्यावी याची जागृती करण्यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर माहिती दिली जाणार असून प्रसारमाध्यमाचीही मदत घेतली जाणार आहे. तसेच रस्त्याच्या कामाच्या निविदा काढताना रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत अटी घालण्यात येणार असून ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्यांच्या निविदा काढताना ५ टक्के निधी रस्ते वाहतूक सुरक्षेवरच खर्च करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो