दोन तासांची अपुरी झोप करी स्मृती नष्ट
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> दोन तासांची अपुरी झोप करी स्मृती नष्ट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दोन तासांची अपुरी झोप करी स्मृती नष्ट Bookmark and Share Print E-mail

नव्या अभ्यासाचा दावा
पी.टी.आय., लंडन
पर्याप्त झोप आणि सुदृढ आरोग्य यांचा संबंध लावण्यासाठी कुणालाही संशोधन पडताळायची गरज लागत नाही, इतका प्रत्येकाचा निद्राभ्यास पक्का असतो. तरी  पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामधील अभ्यासकांनी नव्या पाहणीमधून झोप आणि मेंदूच्या कार्यक्षमतेचा संबंध लावला आहे. त्यांच्या मते व्यक्तीचा नियमित निद्राकाल सातत्याने घटू लागला तर मेंदूची स्मृती साठवून ठेवण्याची क्षमता नष्ट होऊ शकते. अभ्यासकांनी प्राण्यांवर संशोधन करताना त्यांना निद्रा कालावधीत झोपेपासून वंचित ठेवले. या प्रकारामुळे त्यांच्या स्मृती क्षमतेवर कोणता परिणाम झाला याचे निष्कर्ष धक्कादायक निघाल्याचे ‘डेली मेल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ज्या प्राण्यांना दीर्घ काळ पुरेशा झोपेपासून लांब ठेवण्यात आले त्यांच्या स्मृतिक्षमता नष्ट होत असल्याचे दिसून आले, असे प्रमुख अभ्यासक टेड एबल यांनी सांगितले.
आठ ते सहा तासांची अडथळेविरहित झोप ही मानवाची पर्याप्त झोप मानली जाते. निद्रेमुळे मेंदूला आपल्या स्मृती जतन करून ठेवण्यामध्ये मदत होते.  मात्र ती
पूर्ण झाली नाही, तर मेंदूच्या स्मृती जतन प्रक्रियेमध्ये अडथळे येतात.
काही स्मृती आणि आठवणी मेंदूतून कायमस्वरूपी नष्ट होण्यामागे निद्रानाश कारणीभूत ठरत आहे, असेही त्यांच्या लक्षात आले.
आधुनिक जीवनशैलीचा फटका
संगणक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीचा झोपेचा काळ असामान्य बनला आहे. निद्रेचे वेळापत्रक कोलमडून गेल्यामुळे चटकन नावे न आठवणे, विसरण्याच्या सवयी लागणे आदी लक्षणांना दररोज आपण अनुभवू शकतो. जागे राहण्याचे टाळून शरीराला पुरेसे निद्रा समाधान दिल्यास पुढे होऊ शकणाऱ्या अल्प वा दीर्घ काळच्या स्मृतिभंशापासून व्यक्तींचा बचाव होऊ शकेल.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो