‘त्या’ शेतकऱ्यांचा वाद सिंचन खात्याशी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘त्या’ शेतकऱ्यांचा वाद सिंचन खात्याशी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘त्या’ शेतकऱ्यांचा वाद सिंचन खात्याशी Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, नागपूर
‘आमचा वाद गडकरींशी नसून सिंचन खात्याशी’ असल्याचे बेला परिसरातील ‘त्या’ दोन शेतकऱ्यांनी स्पष्ट केल्याने गडकरींवर जमीन लाटल्याचा आरोप करणाऱ्या इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
बेला परिसरातील गजानन घाडगे व भगवान भगत या दोघांची शेत जमीन पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेला देण्यात आली आणि त्यात सत्ताधारी व गडकरींचे साटेलोटे असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या आरोपानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संबंधित शेतकऱ्यांना गाठण्याचा प्रयत्न केला असता गजानन घाडगे याची भेट झाली नाही. परंतु, त्याची पत्नी दुर्गा आणि अन्य एक शेतकरी भगवान भगत यांच्याशी संपर्क साधण्यात यश मिळाले.
बेला येथील शेत जमिनीचा वाद वैयक्तिकरित्या नितीन गडकरींशी नाही, सदर प्रकरणाचा संबंध सिंचन खात्याशी असल्याचे दोघांनीही स्पष्ट केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी ४-५ लोक आले होते. त्यांनी जमिनीसंबंधी विचारणा केली आणि काही कागदपत्रे मागून नेली. यावेळी धरणासाठी संपादित झालेली जमीन परत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.
बुधवारी नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी घाडगे आणि भगत या दोन शेतकऱ्यांची जमीन गडकरींनी कारखान्यासाठी हडपल्याचा आरोप केल्याने गावातील लोक संतापले. प्रत्यक्षात ज्यांनी कागदपत्रे नेली त्यांनी या कागदपत्रांचा वापर गडकरींच्या विरोधात केला जाणार असल्याची कोणतीही कल्पना संबंधितांना  दिली नव्हती, असे भगवान भगत याने सांगितले. ‘आमचा वाद गडकरींशी नसून सिंचन खात्याशी’ असल्याचे बेला परिसरातील ‘त्या’ दोन शेतकऱ्यांनी स्पष्ट केल्याने अरविंद केजरीवाल उघडे पडले आहेत.
 अंजली दमानिया यांनी कॅमेऱ्यासमोर पूर्तीचे कॅलेंडर दाखवित या सर्व कंपन्या गडकरींच्या असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात पूर्ती उद्योग समूहाच्या या विविध संस्था असल्या तरी त्याचे मालक एकटे गडकरी नाही. अनेक अंशधारकही आहेत. खुद्द बेला व खुर्सापारसह वर्धा ते भंडारा या पट्टय़ातील शेतकऱ्यांनाही गडकरींवरील आरोपांनी आश्चर्य वाटले. आरोप करण्यापूर्वी केजरीवाल यांनी खात्री करून घेतली असती तर असा आरोप त्यांनी केलाच नसता, असे अनेक शेतक ऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो