ताडोबात उद्यापासून घ्या व्याघ्रदर्शन!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ताडोबात उद्यापासून घ्या व्याघ्रदर्शन!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ताडोबात उद्यापासून घ्या व्याघ्रदर्शन! Bookmark and Share Print E-mail

* सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर प्रकल्प होणार सुरू
* जंगल सफारीसाठी मात्र मोजा जादा पैसे
प्रतिनिधी, चंद्रपूर

सलग चार महिन्यापासून बंद असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनंतर येत्या उद्या, २० ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. दरम्यान ताडोबातील जंगल सफारी महागली असून पर्यटकांना नियमित दिवशी ७५० रुपये तर शनिवार, रविवार व सरकारी सुटीच्या दिवशी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत.   सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून पर्यटकांसाठी बंद होता. आता चार महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोअर झोनमधील पर्यटन बंदी उठवली आहे. त्याचा परिणाम म्हणून उद्या, २० ऑक्टोबर रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पून्हा एकदा सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोअर झोनमधील २० टक्के भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी ताडोबा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कोअर झोनमधील अतिशय महत्वपूर्ण परिक्षेत्राची पाहणी केली. ज्या भागात वाघांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. तो भाग व काही रस्ते पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ताडोबातील कोणता रस्ता सुरू ठेवायचा व कोणता बंद करायचा याची पाहणी ताडोबाच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसात संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे.
१९ ऑक्टोबर पर्यंत या सर्व बाबी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच २० किंवा २१ ऑक्टोबरपासून ताडोबा प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. ताडोबा पूर्ववत सुरू होण्याचा निर्णय येताच येथे पर्यटक, वन्यजीवप्रेमी, पर्यावरण प्रेमी तसेच जिप्सी चालक व गाईड यांनी आनंदोत्सव साजरा केला. बंदच्या काळात ताडोबातील ८०० कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता बंदी मागे घेतल्यानंतर १२२ गाईड, ३५ जिप्सी चालक, हॉटेल व रिसोर्ट मालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रवेश व जंगल सफारीसाठी आगाऊ बुकिंग आता नव्याने निर्माण झालेल्या उपसंचालक कोअर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मध्यवर्ती वन राजिक महाविद्यालय परिसर, मूल रोड येथील कार्यालयात आज, १९ ऑक्टोबरपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यात येत आहे. तसेच बफर क्षेत्रातील पर्यटनाचे बुकिंग वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, मोहुर्ली यांचे कार्यालय व आगरझरी येथून सुरू राहील.
दरम्यान पेंच प्रकल्प  पुन्हा खुला करण्यात आला असून चार भ्रमणमार्गानी पर्यटकांना सफारीचा आनंद लुटता येईल. प्रतिदिवस ३५ वाहने सकाळी साडेसहा ते ८ वाजेपर्यंत आणि गमन दुपारी १ वाजेपर्यंत तर ३५ वाहने दुपारी ३ ते ४.३० पर्यंत आणि गमन सायंकाळी ६.३० असे प्रवेश दिले जाणार आहेत. सर्व वाहनांना सिल्लारी येथून प्रवेश दिला जाईल. सोबत गाईड असणे अनिवार्य आहे.     
नियमित ४० गाडय़ा..
प्रकल्प दर मंगळवारी बंद ठेवण्यात येणार असून नियमित ४० गाडय़ा सकाळ -संध्याकाळ सोडण्यात येणार आहे. सध्या एक महिना ताडोबा पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात येणार असून यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून नव्याने मार्ग ठरविण्यात येणार आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो