गडकरींच्या बचावासाठी संघाची ढाल
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गडकरींच्या बचावासाठी संघाची ढाल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडकरींच्या बचावासाठी संघाची ढाल Bookmark and Share Print E-mail

भय्याजी जोशींनी परंपरा मोडली
खास प्रतिनिधी, नागपूर

नवी दिल्लीतील बुधवारच्या पत्रकार परिषदेत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना लक्ष्य केल्यानंतर भाजप आणि संघ वर्तुळ ठामपणे गडकरींच्या पाठिशी उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षाच्या बचावासाठी लगेच धावाधाव सुरू केली. अरुण जेटली, सुषमा स्वराज, शहनवाझ हुसेन ही अग्रफळीतील नेतेमंडळी बुधवारी दिवसभर गडकरींच्या बचावासाठी जोर लावत होती तर महाराष्ट्रातून वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये माधव भंडारी आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचा जोरदार बचाव केला. त्यामुळे गडकरी विरोधातील एका गटाचे हे कारस्थान असल्याच्या निकषांनाही पूर्णविराम मिळाला.
राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दुसरा टप्पा मिळावा, यासाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षघटनेत दुरुस्ती करून गडकरींना संधी दिली आहे. येत्या डिसेंबरपासून गडकरींची अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द सुरू होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील गडकरींच्या पाठिशी ठामपणे उभा झाल्याने या प्रकरणाचा गडकरींच्या कारकिर्दीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असेच यातून ध्वनित झाले आहे.  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघाचे आजवरचे नियम तोडून जाहीरपणे गडकरींचा बचाव केला. उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या भ्रष्टाचार विरोधी सर्व आंदोलनांना संघाचा पाठिंबा असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी संघ उभा असल्याचेही चित्र त्यांनी निर्माण केले होते. या पाश्र्वभूमीवर संघाच्या क्रमांक दोनच्या पदाधिकाऱ्याने आयएसीच्या विरोधात जोरदार आगपाखड केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  
गडकरींविरुद्ध लावण्यात आलेले आरोप त्यांच्या काही हितशत्रूंची खेळी असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट असल्याचे भय्याजी जोशींनी सांगितले. भय्याजी जोशी यांचे विधान संघाच्या बदलत्या राजकीय धोरणाचा भाग असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. रोजच्या राजकीय घडामोडींवर संघाच्या वतीने कोणताही पदाधिकारी प्रतिक्रिया देत नाही. संघ स्थापनेपासूनची ही परंपरा भय्याजी जोशी यांनी अचानक मोडीत काढली आणि गडकरींच्या बचावासाठी समोर आले. यामुळे संघ वर्तुळ कोणत्याही परिस्थितीत गडकरींना अंतर देणार नसल्याचे संकेतही मिळाले आहेत.
संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक विभाग प्रमुख मा.गो. वैद्य यांच्या मते केजरीवाल आणि कंपनीने गडकरींविरुद्ध केलेले आरोप बिनबुडाचे आणि कमकुवत आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शनने आता विश्वासार्हता गमावली असून हा निव्वळ फार्स ठरला आहे. केजरीवालांनी रॉबर्ट वद्रा, सलमान खुर्शीद यांना ज्या पद्धतीने कोंडीत पकडले तसे त्यांना गडकरींविरोधात करता आलेले नाही. अजित पवारांनी जर गडकरींना त्यांच्या अधिकाराचा वापर करून जमीन दिलेली असेल तर तो दोष गडकरींचा कसा, असा सवालही वैद्य यांनी केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो